AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT IPL 2023 : पराभवानंतर खवळलेल्या Faf du plessis ने टीम इंडियाच्या ‘या’ प्लेयरला ठरवलं विलन

IPL 2023 : प्लेऑफमधून बाहेर होताच फाफ डु प्लेसिस भडकला. गुजरात टायटन्सने RCB ला बाहेर केलं. गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 6 विकेट राखून विजय मिळवला.

RCB vs GT IPL 2023 : पराभवानंतर खवळलेल्या Faf du plessis ने टीम इंडियाच्या 'या' प्लेयरला ठरवलं विलन
faf du plessis IPL 2023Image Credit source: BCCI/PTI
| Updated on: May 22, 2023 | 10:12 AM
Share

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमच IPL 2023 स्पर्धेतील आव्हान काल संपुष्टात आलं. गुजरात टायटन्सने RCB ला 6 विकेट्सने हरवलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या पराभवाने टीमचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस चांगलाच खवळला. RCB च्या कॅप्टनने प्लेऑफच्या बाहेर होण्यासाठी एका प्लेयरला जबाबदार धरलं. RCB च्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस म्हणाला की, “आमच्या टीमच्या टॉप 4 फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण मॅच फिनिश न करणं ही आमची कमकुवत बाजू ठरली”

कोणावर साधला निशाणा?

“रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमच्या 4 फलंदाजांनी वास्तवात चांगल प्रदर्शन केलं. पण संपूर्ण सीजनमध्ये मिडल ऑर्डरने धावा केल्या नाहीत. डावाच्या अखेरीस सुद्धा ते तितक्या धावा करु शकले नाहीत. विराट कोहलीने संपूर्ण सीजनमध्ये शानदार बॅटिंग केली. एकाही मॅचमध्ये आम्ही 40 पेक्षा कमी धावांची पार्ट्नरशिप केली नाही” असं फाफ डु प्लेसिस म्हणाला. त्याने मॅच नंतर दिनेश कार्तिकवर निशाणा साधला.

दिनेश कार्तिकने आयपीएल 2023 मध्ये खूप खराब प्रदर्शन केलं. त्यावर फाफ डु प्लेसिस म्हणाला की, “मागच्यावर्षी दिनेश कार्तिकने आमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मॅच फिनिश केल्या होत्या. पण या सीजनमध्ये असं झालं नाही. तुम्ही आयपीएलच्या यशस्वी टीम्सवर नजर मारली, तर त्यांच्याकडे 6 व्या व 7 व्या नंबरवर चांगले पावर हिटर्स आहेत”

फाफ डु प्लेसिस काय म्हणाला?

“पहिल्या इनिंगमध्ये बॉल जितका ओला होता. त्यापेक्षा दुसऱ्या इनिंगमध्ये चेंडू जास्त ओला होता. त्यामुळे गोलंदाजांना चेंडू हातात पकडताना अडचण येत होती. कोहली अविश्सनीय इनिंग खेळला. पण शुभमन गिलने आमच्याकडून मॅच हिसकावली” असं फाफ डु प्लेसिसने सांगितलं.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.