AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs LSG : स्टॉयनिस आणि पूरन यांनी या बॉलरला टार्गेट केलं, पराभवानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं नेमकं कारण!

मॅच संपल्यानंतर बोलताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या संघातील एका गोलंदाजाचं नाव घेतलं की ज्याला निकोलस आणि स्टॉयनीस या दोघांनी टार्गेट केल्याचं सांगितलं. 

RCB vs LSG : स्टॉयनिस आणि पूरन यांनी या बॉलरला टार्गेट केलं, पराभवानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं नेमकं कारण!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 11, 2023 | 2:21 AM
Share

मुंबई : आरसीबी आणि लखनऊ मध्ये झालेल्या श्वास रोथून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने विजय मिळवला. लखनऊने हा विजय दोन या खेळाडूंच्या जोरावर मिळवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यामध्ये  मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पुरन या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने हा विजय साकारला. तर दुसरीकडे आरसीबी ला 212 धावा करूनही सामना वाचवता आला नाही. मॅच संपल्यानंतर बोलताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या संघातील एका गोलंदाजाचं नाव घेतलं की ज्याला निकोलस आणि स्टॉयनीस या दोघांनी टार्गेट केल्याचं सांगितलं.

सामन्याच्या मध्यापर्यंत खेळ व्यवस्थित सुरू होता. लखनऊ संघाचे खेळाडू एकेरी दुहेरी धाव घेत होते. त्यामुळे 14 ओव्हरपर्यंत खेळ आटोक्यात होता. मात्र शेवटच्या काही ओव्हरमध्ये सामना आमच्या हातातून जावू लागला. स्टॉयनिस आणि पूरन यांनी खरोखर उत्कृष्ट शॉट्स खेळले. दोघांनी हर्षल पटेल याला टार्गेट केलं. मी डावाच्या सुरूवातीला झगडत होतो त्यामुळे विराटला स्ट्राईक देत होतो. मात्र जेव्हा मला अंदाज आला तेव्हा मी आक्रमक खेळायला सुरूवात केल्याचं फाफ ने सांगितलं.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान