AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG IPL 2023 Dream 11 : हैदराबाद विरुद्ध लखनौ, ‘हे’ प्लेयर्स तुम्हाला बनवतील मालामाल

SRH vs LSG Dream 11 Prediction : सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समधील सामन्यासाठी Dream 11 तयार करायला तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.

SRH vs LSG IPL 2023 Dream 11 : हैदराबाद विरुद्ध लखनौ, 'हे' प्लेयर्स तुम्हाला बनवतील मालामाल
SRH vs LSG IPL 2023
| Updated on: May 13, 2023 | 8:02 AM
Share

हैदराबाद : सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये आयपीएलमधला 58 वा सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ही मॅच होईल. SRH ने आतापर्यत 10 सामने खेळले असून त्यांनी चार मॅचमध्ये विजय मिळवलाय. प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही SRH ची टीम आहे. पुढचे सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. अलीकडेच त्यांनी राजस्थान रॉयल्सवर चार विकेटने विजय मिळवला होता. शेवटच्या चेंडूवर त्यांनी 215 धावांच टार्गेट चेस केलं होतं.

लखनौ सुपर जायंट्सने 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये ते पाचव्या स्थानावर आहेत. अलीकडेच गुजरात टायटन्सने त्यांचा 56 धावांनी पराभव केला होता. गुजरातने पहिली बॅटिंग करताना 227 धावांचा डोंगर उभारला. लखनौच्या टीमला 171 धावापर्यंत मजला मारता आली होती.

विजय दोन्ही टीम्सना आवश्यक

एसआरच आणि एलएसजीमध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन सामने झाले आहेत. दोन्हीवेळा सुपर जायंट्सने विजय मिळवलाय. लखनौ सुपर जायंट्सला सुद्धा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही टीम्ससाटी उद्याची मॅच महत्वाची असेल.

Dream 11 Prediction:

कॅप्टन- क्विंटन डिकॉक

उपकर्णधार- हेनरिक क्लासन

विकेटकीपर- क्विंटन डिकॉक

फलंदाज – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, आयुष बडोनी

ऑलराऊंडर- एडन मार्करम, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस

गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, रवि बिश्नोई SRH ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, विवरांत शर्मा, एडन मार्कराम (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एम जॅनसेन, ग्लेन फिलिप्स, एच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, एस मार्केडें

लखनौ सुपर जायंट्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मार्कस स्टॉयनिस, वायएस ठाकूर, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, क्रृणाल पंड्या (कॅप्टन), स्वप्निल सिंह, निकोलस पूरन, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), आवेश खान, रवी बिश्नोई, मोहसीन खान

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.