AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Retension मुंबई इंडियन्सच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी, अखेर त्याला डच्चू दिलाच

Mumbai Indiance IPL Retension : मुंबई इंडियन्स संघाने यंदा खेळाडू रिटेन आणि रिलीज करताना मोठा निर्णय घेतलेला पाहायला मिळाला आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवला संधी दिली पण त्याला काही सोनं करता आलं नाही. अखेर पलटणने त्याला रिलीज केलंय.

IPL Retension मुंबई इंडियन्सच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी, अखेर त्याला डच्चू दिलाच
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 26, 2023 | 9:55 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 च्या ऑक्शनआधी सर्व संघांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल ट्रॉफीवर सर्वाधिकवेळा नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स संघानेही आपली यादी जाहीर केलीये. यावेळी टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला असून दोन सीझन पाण्यासारखा पैसा ओतलेल्या खेळाडूल रिलीज केलं आहे.

मुंबईने रिलीज केलेले खेळाडू

अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर.  या खेळाडूंना रिलीज करण्याचा मुंबईने निर्णय घेतला असून यामधील सर्वात मोठा खेळाडू म्हणजे जोफ्रा आर्चर आहे. जोफ्रासाठी एक सीझन थांबलेल्या पलटणला दुसऱ्या वर्षाहीसुद्धा त्याने खास काही करून दाखवलं नाही.

रिटेन केलेले खेळाडू

 रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, स्काय, इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅम ग्रीन, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड (ट्रेड)

मुंबई संघ यंदा हार्दिकला घेण्यासाठी आतुर असलेली पाहायला मिळाली. आज खेळाडंची यादी जरी जाहीर झाली असली तरी गुजरातकडून अधिकृतपणे पोस्ट केली नाही. आता असंही समजत आहे की  मुंबईने ग्रीनला आरसीसीबीसोबत ट्रेड करत ती रक्कम हार्दिकला घेण्यासाठी वापरली आहे. मात्र याबाबत ना मुंबई ना गुजरात कोणत्याच संघाने अधिकृतपणे काही सांगितलं नाही.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत