AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 MI vs RCB Live Streaming: मुंबईसमोर घरच्या मैदानात आरसीबीचं आव्हान, पलटण वानखेडेत जिंकणार?

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Streaming: मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबईचा हा आयपीएलच्या 18 व्या मोसमात घरच्या मैदानातील दुसरा सामना असणार आहे.

IPL 2025 MI vs RCB Live Streaming: मुंबईसमोर घरच्या मैदानात आरसीबीचं आव्हान, पलटण वानखेडेत जिंकणार?
MI vs RCB Ipl 2025 Live StreamingImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 06, 2025 | 10:14 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्या खांद्यावर आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा आहे. मुंबईचा हा एकूण पाचवा तर घरच्या मैदानातील दुसरा सामना असणार आहे. तर आरसीबीचा हा चौथा सामना असणार आहे. मुंबईला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे मुंबईसमोर आरसीबीविरुद्ध घरच्या मैदानात दुसरा विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना केव्हा?

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना मंगळवारी 7 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक