IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्स आयपीएल 2026 स्पर्धेत सलग आणि एकूण 2 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. पंजाबने यासह पॉइंट्स टेबलमध्ये टॉपर ठरली.

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप
Ruturaj Gaikwad and Shreyas Iyer
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 04, 2026 | 12:13 AM

पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात (IPL 2026) सलग दुसरा सामना जिंकला. पंजाबने या विजयासह धमाका केला. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. पंजाबने राजस्थान रॉयल्सला पछाडत ही कामगिरी केली.

Follow Us