AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, PBKS vs SRH: नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी घेत श्रेयस म्हणाला..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या निर्णयानंतर कर्णधार इशान किशन म्हणाला की...

IPL 2026, PBKS vs SRH: नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी घेत श्रेयस म्हणाला..
IPL 2026, PBKS vs SRH: नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी घेत इशान किशन म्हणाला..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 11, 2026 | 3:10 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे संघ भिडणार आहेत. या स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी चांगली आहे. तर सनरायझर्स हैदराबादने एका सामन्यात विजय, दोन सामन्यात सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ 24वेळा आमनेसामने आले आहेत. सनरायझर्स हैदराबादने 14 सामने, तर पंजाब किंग्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत या दोन्ही संघात एकमेव सामना झाला होता आणि 8 गडी राखून हैदराबादने जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली.  तर सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हा दिवसाचा सामना आहे. खेळपट्टी कशी खेळेल याचा आम्हाला अंदाज घ्यायचा आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये आम्ही हेच करत आलो आहोत. आम्हाला त्याचाच फायदा होत आहे. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की तुम्ही हवामानावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तुम्हाला फक्त परिस्थितीनुसार वागावं लागतं. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आम्हाला कोणत्याही क्षणी कोणत्याही गोष्टीवर बोलण्याची गरज नाही.आम्हाला एकमेकांना आणि सर्व तरुण खेळाडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे. आम्ही तोच संघ घेऊन खेळणार आहोत. नेहलच्या जागी प्रियांश संघात आला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार केला असता. आमच्या संघात तरुण गोलंदाज आहेत. दोन बदल केले आहेत. लिव्हिंगस्टोनच्या जागी सलील अरोरा आणि प्रफुल्ल हिंगे पदार्पण करत आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, एशान मलिंगा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...