IPL 2026 : Impact Player Rule नियमाला विरोध का? बीसीसीआयची भूमिका काय?

IPL 2026 Impact Player Rule : आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी इम्पॅक्ट प्लेअर नियमावरुन वातावरण तापलं आहे. कर्णधारांनी या नियमाला थेट विरोध दर्शवला आहे. हा नियम ऑलराउंडर खेळाडूंची प्रगती रोखणारा असल्याचं अक्षर पटेल याने म्हटलंय. जाणून घ्या या नियमाबाबत सविस्तर.

IPL 2026 : Impact Player Rule नियमाला विरोध का? बीसीसीआयची भूमिका काय?
IPL 2026 Impact Player Rule
Image Credit source: IPL and Bcci
| Updated on: Mar 27, 2026 | 10:18 PM

आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामात एकूण 10 संघात साखळी फेरीत 70 तर प्लेऑफमध्ये 4 असे एकूण 74 सामने होणार आहेत. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. मात्र त्याआधी इमपॅक्ट प्लेअर या नियमाची चर्चा पाहायला मिळत आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत नाराजीचा आणि विरोधाचा सूर पाहायला मिळत आहे. या नियमाला खेळाडूंपासून कर्णधारांनी उघड उघड विरोध दर्शवला आहे. या निमित्ताने हा नियम नक्की काय आहे? निवडक कर्णधारांची भूमिका काय आहे? तसेच बीसीसीआयचं काय म्हणणं आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. अक्षर पटेलकडून जाहीर विरोध दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याने काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत इम्पॅक्ट प्लेअर नियमबाबत जाहीर भूमिका घेत विरोध दर्शवला. या नियमामुळे ऑलराउंडरला सर्वाधिक फटका बसल्याचं अक्षरने नमूद केलं. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us