AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : सोने स्वस्त, ताई, बाई, अक्का लगेचच करा सोने खरेदी, थेट उच्चांकापेक्षा 49 हजारांनी..

Todays Gold Rate : इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर घसरताना दिसले. त्यातच आता पुन्हा सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. सराफा बाजारात खळबळ उडाली.

| Updated on: Oct 17, 2026 | 1:33 PM
Share
 सोन्याच्या भावात चढउतार बघायला मिळतंय. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर प्रचंड घसरले. त्यातच आजचे 17 ऑक्टोबरचे दर पुढे आली आहेत. सोन्याचे दर घसरले आहेत.

सोन्याच्या भावात चढउतार बघायला मिळतंय. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर प्रचंड घसरले. त्यातच आजचे 17 ऑक्टोबरचे दर पुढे आली आहेत. सोन्याचे दर घसरले आहेत.

1 / 5
दिल्लीत 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम 1,47,580 रूपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,35,290 रूपये आहे. सोने उच्चांकापेक्षा 49 हजारांनी स्वस्त आहे. 

दिल्लीत 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम 1,47,580 रूपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,35,290 रूपये आहे. सोने उच्चांकापेक्षा 49 हजारांनी स्वस्त आहे. 

2 / 5
18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,10,685 आहे. 24 कॅरेट सोने 1,47,580, 22 कॅरे सोन्याचा भाव 1,35,290, 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,10,684 आहे. 

18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,10,685 आहे. 24 कॅरेट सोने 1,47,580, 22 कॅरे सोन्याचा भाव 1,35,290, 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,10,684 आहे. 

3 / 5
सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याचे भाव पुढील काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. पण काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात वाढ झाली पण पुन्हा सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. 

सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याचे भाव पुढील काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. पण काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात वाढ झाली पण पुन्हा सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. 

4 / 5
सोन्याचे आणि चांदीचे भाव दिवसभरात बदलू शकतात. विविध शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या सराफांकडे किमतींमध्ये थोडा फरक असू शकतो. 

सोन्याचे आणि चांदीचे भाव दिवसभरात बदलू शकतात. विविध शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या सराफांकडे किमतींमध्ये थोडा फरक असू शकतो. 

5 / 5
Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल