AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंधानाची कमाल, रँकिंगमध्ये धमाल, ऑस्ट्रेलिया बेहाल

ICC Ranking : भारताची महिला क्रिकेटर स्मृती मंधाना ही सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. तिनं इंग्लंडमध्ये तिच्या फलंदाजीची दहशत निर्माण केली आहे. तिच्या कामगिरीनं तिनं रँकिंगमध्येही आगेकूच केली आहे.

मंधानाची कमाल, रँकिंगमध्ये धमाल, ऑस्ट्रेलिया बेहाल
भारतीय स्टार महिला क्रिकेटर स्मृती मंधानाImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 20, 2022 | 5:48 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय स्टार महिला क्रिकेटर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) एक मोठं यश मिळवलंय. ती सध्या चांगलीच फॉर्ममध्ये असून तिनं इंग्लंडमध्ये तिच्या फलंदाजीची इतकी दहशत निर्माण केली आहे की, तिनं आता ऑस्ट्रेलियाला (Australia) देखील धडकी भरवली आहे. आताच आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आयसीसी (ICC Ranking) रँकिंगमध्ये मंधानाची आगेकूच झाली आहे. ती आता दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. मंधानानं ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगला दुसऱ्या स्थानावरुन हटवलं आहे.

आयसीसीचं ट्विट

मंधानाचा फॉर्म कायम

स्मृतीच्या या मोठ्या कामगिरीच्या मागे बरेच कष्ट देखील आहे. तिनं इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या टी-20 सीरिजमध्ये 111 धावा काढल्या आहेत. विशेष म्हणजे स्मृती मंधानाचा हा फॉर्म तिनं कायम ठेवला आहे. तिनं पहिल्या सामन्यात जी काही खेळी खेळली ती विशेष आहे. पण, यात तिला शतक पूर्ण करता आलं नाही.

स्मृतीची आगेकूच

स्मृती मंधानाची ही शानदार  खेळी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी असली तरी तिनं यात आणखी एक मोठं काम केलं. ही तिची मोठी कामगिरी आहे, असंच म्हणावं लागेल. आयसीसीच्या रॅकिंगमध्ये स्मृती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.

आयसीसी रॅकिंगचा टेबल पाहा

इंग्लंडच्या खेळाडूंनाही फायदा

तुम्हाला हे माहिती आहे का की, आयसीसी रॅकिंगमध्ये भारताच्या स्मृती मंधानानं आगेकूच केली असतील तरी इंग्लंडला देखील फायदा झाला आहे. इंग्लंडच्या एम्मा लांबा आणि सोफी एक्लस्टन यांना तीन स्थानांचा फायदा झाला आहे. दोघींनाही तीन-तीन स्थानांचा फायदा झाला. या दोघीही आता 64 आणि 72 व्या स्थानावर आल्या आहेत. चार्ली डीन 86 व्या स्थानावर पोहचली आहे.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू