AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड कपआधीच विराट फॉर्ममध्ये, पाहा खास फोटो

टी-20 विश्वचषकापूर्वी खेळाडूंची तयारी जोमात सुरू आहे. आशिया चषकात विराटनं त्याच्या कामगिरीची दाखवलेली जादू ही पुन्हा दाखवावी असं चाहत्यांना वाटतं. दरम्यान, विराट कोहलीचे काही फोटो व्हायरल होतायत.

Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 20, 2022 | 4:43 PM
Share
विराट कोहलीला कर्णधार रोहित शर्मानं भारताचा बॅकअप सलामीवीर म्हणून संबोधलंय. तोच T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20I मालिकेत संघाचा सहावा किंवा सातवा गोलंदाजी पर्याय बनू शकतो. असं बोललं जातंय.

1 / 4
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या नेट बॉलर्ससोबत चांगली 30 मिनिटे शेअर केली आहे. यात विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये दिसतोय. यात त्यांनी लिहिलंय की,  “ये वाला अच्छा था, थोडा और आगे डालो, असं त्यांनी सहा-सात वेगवान गोलंदाजांना सल्ला दिलाय.

2 / 4
आशिया चषकात विराटनं त्याच्या कामगिरीची दाखवलेली जादू ही पुन्हा दाखवावी असं चाहत्यांना वाटतं. त्याच्याकडून चाहत्यांना जास्त आशा आहे. 

आशिया चषकात विराटनं त्याच्या कामगिरीची दाखवलेली जादू ही पुन्हा दाखवावी असं चाहत्यांना वाटतं. त्याच्याकडून चाहत्यांना जास्त आशा आहे. 

3 / 4
मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I च्या पूर्वसंध्येला भारताच्या माजी कर्णधारानं नेटमध्ये जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या लहान चेंडूंचा सामना केल्यानंतर त्यानं अधिक वेळ गोलंदाजी केली. दरम्यान, विराटचे पंजाब क्रिकेट असोसिएशननं शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल होतायत. याला चांगली लोकप्रियता देखील मिळतेय.

4 / 4
Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत