AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोनीचा नवा लुक चर्चेत, मिशीची धांसू स्टाईल, शिमल्यात घेतोय सुट्टीचा आनंद

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी संपूर्ण परिवारासोबत सुट्टी घालवण्यासाठी शिमल्याला गेला आहे. दरम्यान शिमल्यात माहीने केलेला नवा नवा चांगलाच चर्चेत आला असून माहिचे फोटो व्हायरल होत आहेत.

धोनीचा नवा लुक चर्चेत, मिशीची धांसू स्टाईल, शिमल्यात घेतोय सुट्टीचा आनंद
Dhoni holiday
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 1:38 PM
Share

शिमला : कोरोनाच्या संकटातून तणामुक्त होण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सुट्ट्या घालवण्यासाठी शिमल्याला पोहोचला आहे. आपल्या परिवारासह जवळच्या लोकांना घेऊन माही शिमल्यात पोहोचला असून एकूण 12 लोकांसह माही शिमल्यात आहे. दरम्यान शिमल्यात पोहोचल्यावर धोनीने केलेला नवा लुक बराच चर्चेत आला असून धोनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (MS Dhoni Went to Shimla With Family and Friends Dhonis new Looks Photo Went viral )

महेंद्र सिंह धोनी मागील आठवड्यात शिमल्याला पोहोचला. त्याच्यासाठी पूर्व रांचीच्या विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी काही सुरक्षारक्षकांनी धोनीसोबत फोटो काढले. जे फोटो व्हायरल झाल्यानंतर धोनी सुट्टी साठी बाहेर पडल्याचे समोर आले आहे.

धोनीचा धांसू लूक

धोनी शिमल्यात पोहोचल्याच्या बातमीनंतर काही दिवसांतच धोनीतचा नवा लूक व्हायरल झाला आहे. एका फोटमअध्ये धोनी त्याची मुलगी जीवासोबत दिसतो आहे. तर एका फोटोत धोनी हिमाचल प्रदेशची पारंपरिक टोपी घालताना दिसत आहे.

dhoni new look-

धोनीचा नवा लूक

dhoni jiva

धोनी नव्या लूकमध्ये मुलगी जीवासोबत

3 वर्षांत दुसऱ्यांदा शिमल्याला

मागील 3 वर्षांत दोन्ही दुसऱ्यांदा शिमल्याला पोहोचला आहे. याआधी 2018 मध्ये धोनी शिमल्यात गेला होता. त्यावेळेस एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी धोनी शिमल्याला गेला होता. त्याने त्यावेळी तिथे बाईक रायडींग देखील केली होती. मात्र यंदा धोनी कोणत्याही व्यावसायिक कामासाठी नाही तर खाजगी कारणामुळे शिमल्याला आला आहे. त्याच्यासोबत फॅमिली आणि जवळचे असे एकूण 12 लोक आहेत. हिमाचल प्रदेशमधील नियमावली तेथील शासनाने काही दिवसांपूर्वीच काहीशी सैल केली. त्यामुळे केवळ कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास त्याठिकाणी एन्ट्री मिळत आहे.

संबंधित बातम्या 

कोरोना विषाणूच्या संकटातही धोनी निघाला हॉलिडेवर, भारतातील ‘या’ शहरात करणार एन्जॉय

Photo : तुम्ही पाहिलंत का धोनीचं फार्म हाऊस? कुत्र्यांपासून घोडे आणि फळबागांनी नटलंय

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

(MS Dhoni Went to Shimla With Family and Friends Dhonis new Looks Photo Went viral )

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.