AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान T20 WC टीममधून ‘या’ तीन खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

T20 वर्ल्ड कप 2022 साठी कुठल्याही क्षणी पाकिस्तानी टीमची घोषणा होऊ शकते. आशिया कपमधील कामगिरी पाहिल्यानंतर पाकिस्तानी टीममध्ये काही बदल होऊ शकतात.

पाकिस्तान T20 WC टीममधून 'या' तीन खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता
pakistan teamImage Credit source: twitter
| Updated on: Sep 13, 2022 | 3:41 PM
Share

मुंबई: T20 वर्ल्ड कप 2022 साठी कुठल्याही क्षणी पाकिस्तानी टीमची घोषणा होऊ शकते. आशिया कपमधील कामगिरी पाहिल्यानंतर पाकिस्तानी टीममध्ये काही बदल होऊ शकतात. काहींसाठी हे हैराण करणारे बदल असू शकतात. पाकिस्तानी टीममधून तीन प्लेयर्सना डच्चू मिळू शकतो. ज्यांनी अपेक्षेनुसार आशिया कपमध्ये प्रदर्शन केलेलं नाही.

हे पराभवाचं एक कारण

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्नुसार, पाकिस्तानी थिंक टँक टीममध्ये अनेक बदल करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानच्या मधल्याफळीला सर्वात जास्त फटका बसू शकतो. मीडिल ऑर्डरच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. हे पाकिस्तानच्या आशिया कपमधील पराभवाचं एक कारण आहे. पाकिस्तानचे तीन खेळाडू टी 20 वर्ल्ड कपला मुकू शकतात.

हा स्ट्राइक रेट टी 20 फॉर्मेटला शोभणारा नाहीय

यात पहिलं नाव इफ्तिखार अहमदच आहे. तो पाकिस्तानी टीमचा भाग आहे. आशिया कप 2022 मध्ये इफ्तिखार अहमद 6 मॅच खेळला. यात पाच इनिंगमध्ये त्याने 106 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट केवळ 100.96 चा होता. हा स्ट्राइक रेट टी 20 फॉर्मेटला शोभणारा नाहीय.

खुशदिलची अडचण सुद्धा स्ट्राइक रेट

खुशदिल शाहला सुद्धा पाकिस्तानी टीममधून डच्चू मिळू शकतो. पाकिस्तानी मीडियाने इफ्तिखार सोबत खुशदिलला संघातून ड्रॉप करण्याची माहिती दिलीय. खुशदिलने 6 मॅचमध्ये 6 डावात 58 धावा केल्या. याची सरासरी थोडी जास्त होती. खुशदिलची अडचण सुद्धा स्ट्राइक रेट आहे.

150 षटकार मारण्याचा दावा

या यादीत तिसरं नाव आसिफ अलीच असू शकतं. आशिया कप 2022 आधी दररोज 150 षटकार नेटमध्ये मारण्याचा दावा त्याने केला होता. प्रत्यक्ष आशिया कपमध्ये त्याने फक्त 3 सिक्स मारले. इतकचं नाही, 6 सामन्यात 5 इनिंगमध्ये फक्त 41 धावा केल्या. आसिफ अलीचा स्ट्राइक रेट 160 च्या वर आहे. पण पाकिस्तानची टीम मॅनेजमेंट आसिफ अलीला पर्याय शोधत असल्याची माहिती आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन