AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साक्षीने पती एमएस धोनीच्या निवृत्तीवर लिहिली खास ह्दयस्पर्शी पोस्ट, मनातलं सगळं लिहिलं

Sakshi dhoni emotional post: आज भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माही म्हणजे महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधीलही त्याची निवृत्ती जाहीर केलीये, त्यानंतर त्याची पत्नी साक्षीनंही माहीच्या Ipl निवृत्तीवर तिच्या मनातल्या सगळ्या भावनांना वाट मोकळी करु दिली.

साक्षीने पती एमएस धोनीच्या निवृत्तीवर लिहिली खास ह्दयस्पर्शी पोस्ट, मनातलं सगळं लिहिलं
sakshi dhoni emotional post Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 10:13 PM
Share

आंतरराष्ट्रीय किकेटनंतर महेंद्रसिंह धोनीने आता आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वीच रिटेन्शनच्या दिवशी त्याने ही निवृत्ती जाहीर केली. माहीच्या आयपीएलमधील खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने धोनीचा डोंगररांगांकडे पाहत असल्याचा फोटो पोस्ट केलाय. ‘काही अध्याय संपतात, तेव्हाच सुंदर नव्या अध्यायांची सुरुवात होते,’ अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

साक्षीने आपल्या पती धोनीवर वर्षानुवर्षे प्रेम करणाऱ्या आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचेही आभार मानले. ‘तुमच्या प्रेमासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. नव्या सुरुवातीसाठी, नव्या अनुभवांसाठी आणि आणखी सुंदर आठवणींसाठी,’ असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. धोनी आता चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळाडू म्हणून नाही, तर मेंटॉरच्या भूमिकेत जोडलेला राहणार आहे

बातमी अपटेड होत आहे..

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?