AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : इंदोर टेस्ट कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराचा हॉटेल रुममध्ये मृत्यू झाल्याने खळबळ

पत्रकार एस. दिनाकर विजय नगर येथील हॉटेलच्या रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर दिनाकर यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

IND vs AUS : इंदोर टेस्ट कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराचा हॉटेल रुममध्ये मृत्यू झाल्याने खळबळ
ind vs aus testImage Credit source: PTI
| Updated on: Mar 07, 2023 | 1:36 PM
Share

IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना कव्हर करायला गेलेल्या पत्रकाराचा मृत्यू झाला. इंदोरच्या हॉटेलमध्ये या पत्रकाराने अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्दयविकाराच्या झटक्याने या क्रीडा पत्रकाराचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्याने मंगळवारी ही दु:खद बातमी दिली. ‘द हिंदू’ चे वरिष्ठ क्रीडा पत्रकार एस. दिनाकर विजय नगर येथील हॉटेलच्या रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यानंतर दिनाकर यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांचा रिपोर्ट बाकी

एस.दिनाकर 57 वर्षांचे होते. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा पहिला अंदाज आहे. इंदोरचे डीसीपी संपत उपाध्याय यांनी या प्रकरणात अजून कुठलही वक्तव्य केलेलं नाही. संपूर्ण तपास केल्यानंतरच पोलीस यावर आपलं मत मांडतील. ते अहमदाबादला रवाना होणार होते

दिनाकर यांनी बॉर्डर-गावस्कर सीरीजचा तिसरा कसोटी सामना कव्हर केला. भारत आणि ऑस्ट्रेलियात इंदोर येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच रिपोर्टिंग केलं होतं. नऊ मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या टेस्ट मॅचच रिपोर्टिंग करण्यासाठी अहमदाबादला जाण्याची तयारी करत होते. दिनाकर मंगळवारी सकाळी इंदोरहून अहमदाबादला रवाना होणार होते. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?