AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : क्रिकेटच्या इतिहासामध्ये मैदानात असा गोंधळ कधीच झाला नसेल, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral video : वर्ल्ड कप सेमी फायनलपर्यंत आला पण असला गोंधळ कधी पाहायला मिळला नाही. हा व्हिडीओ सांगून अजुनतरी कोणीच काही सांगू शकलं नाही कीस की मैदानात नेमकं काय सुूरू आहे? व्हिडीओ एकदा पाहाच

Cricket : क्रिकेटच्या इतिहासामध्ये मैदानात असा गोंधळ कधीच झाला नसेल, व्हिडीओ एकदा पाहाच
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 14, 2023 | 6:21 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असून आता स्पर्धा जवळपास शेवटच्या टप्प्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत. अशातच क्रिकेटच्या मैदानातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ वर्ल्ड कपमधील नसून नेमका कोणत्या सामन्यादरम्यानचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर नाही आली.

पाहा व्हिडीओ-

नेमकं काय सुरू आहे व्हिडीओमध्ये?

एकाच वेळी मैदानात पाहून तुम्हाला आनंद झाला असेल. दोन बॅट्समन आधीच मैदानात असताना तिसरा खेळाडू कसा काय आतमध्ये दिसला. क्रिकेटमध्ये बेसिक रूल आहे, मैदानात एकावेळी दोनच खेळाडू बॅटींग करू शकतात. त्यामुळे व्हिडीओमध्ये दिसणारा तिसरा खेळाडू का धावत होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमक्या किती धावा पळून काढल्या. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की स्ट्राईकला असलेला फलंदाज चेंडू टोलावतो त्यानंतर खाली उभा असलेला फलंदाजा वेगाने धाव घेण्यासाठी धावतो आणि वरती पोहोचतो. मात्र त्यावेळी बॉल मारलेल खेळाडू पडलेला दिसत आहे. काही सेकंदामध्ये तिसरा खेळाडू तिथे उभा असलेला पाहायला मिळतो. ता पडलेल्या खेळाडूला उठवत धावण्यासाठी सांगताना दिसत आहे. व्हिडीओ संपूर्ण पाहिल्यावर तरी लक्षात आलं का कोणता फलंदाज आऊट झाला?

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून सगळेच गोंधळात पडले आहेत कारण व्हिडीओ अनेकवेळा पाहूनही काहीच लक्षात आलं नाही. काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की रनर ठेवला असून दोघे पळाले अन फजिती उडालेली पाहायला मिळाली.  मात्र ठामपणे कोणीच अद्याप याबाबत काही सांगू शकलं नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?