AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने मुस्लिमांसाठी खूप काही केलंय, मला गर्व आहे’; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या विधानाची चर्चा

प्रसिद्ध क्रिकेटपटूने दाऊद इब्राहिम यांचं कौतुक केलं आहे. दाऊदने मुस्लिमांसाठी खूप काही केलं असून तुम्हाला सर्वांना दाऊद जसा वाटतो तसा तो नसल्याचंही या खेळाडूने सांगितलं आहे. नेमका कोण आहे तो आणि असं का म्हणाला जाणून घ्या.

'अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने मुस्लिमांसाठी खूप काही केलंय, मला गर्व आहे'; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या विधानाची चर्चा
| Updated on: Mar 20, 2024 | 5:41 PM
Share

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची येथे लपून बसल्याचं बोललं जातं. भारतातून पळून गेलेला दाऊद पाकिस्तानमध्ये बसलाय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी असलेला दाऊदचे अजुनही भारतात नेटवर्क असल्याची दबक्या आवाजात अजुनही चर्चा होताने दिसते. दाऊदचे फक्त गँगस्टर नाहीतर मोठे क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील स्टार्सचेसोबतही त्याचे संबंध होते याचे काही व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. अशातच माजी क्रिकेटरने दाऊद इब्राहिम याचे कौतुक केलं आहे.

कोणत्या खेळाडूने केलं दाऊदचं कौतुक?

मी दाऊदला दुबईमध्ये असल्यापासून ओळखतो, माझ्या मुलाचा विवाह त्यांच्या मुलीशी झाला आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट असून माझी सून शिकलेली आहे. तिचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेमध्ये तर त्यापुढचे प्रसिद्ध विद्यापीठात झाले आहे. दाऊदबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असून भारतातील लोक ज्याप्रकारे त्याचा विचार करतात तो तसा नाही. दाऊद समजणं सोप्प नसून नसल्याचं जावेद मियांदाद याने म्हटलं आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची एक वाईट सवय आहे, ती म्हणजे ते कोणाचंही ऐकून न घेता आपलं मत समोरच्यावर लादतो. समोरचाही बरोबर असू शकतो हे इम्रान मान्य करत नाही. त्याची चांगली गोष्ट म्हणजे त्याने लोकांनी खूप मदत केली असल्याचं जावेद मियादांद म्हणाला. एका यु ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो बोलत होता.

जावेद मियादांद याची कामगिरी

जावेद मियांदाद याने 124 कसोटी, 233 वन डे सामने खेळले असून अनुक्रमे 8832 धावा तर 7318 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये 23 शतके तर वन डे मध्ये 8 शतके झळकवली आहेत. पाकिस्तान संघाकडून त्याने 1976 ते 1996 अशी 20 वर्षे प्रतिनिधित्त्व केलं आहे. सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जावेद मियांदाद यांचा समावेश आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.