विराट कोहली -अनुष्का शर्माचा भक्तीभाव, लंडनमध्ये कीर्तनात दंग, व्हिडिओ व्हायरल, लंडनमधील कीर्तनकार…

Virat and Anushka at the Krishna Das Kirtan in London: टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर 4 जुलै रोजी भारतीय संघ भारतात दाखल झाला. 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघाचे देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाची भेट घेतली होती.

विराट कोहली -अनुष्का शर्माचा भक्तीभाव, लंडनमध्ये कीर्तनात दंग, व्हिडिओ व्हायरल, लंडनमधील कीर्तनकार...
Virat and Anushka
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 8:10 AM

Virat and Anushka at the Krishna Das Kirtan in London: टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर विराट कोहली लंडनमध्ये पोहचला. विराट कोहली दुसऱ्यांदा वडील झाल्यानंतर अनुष्का शर्मा दोन्ही मुलांसह लंडनमध्ये आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का लंडनमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल होत आहे. आता विराट आणि अनुष्काचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यात दोन्ही जण भक्तीरसात बुडलेले दिसत आहे. लंडनमध्ये कृष्ण दासच्या कीर्तनात ते सहभागी झाले.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा लंडनमध्ये आपला वेळ घालवत आहे. त्यावेळी ते लंडनमधील कृष्णदास यांच्या कीर्तनात दिसून आले. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत दोन्ही सोबत दिसत आहे. विराट आणि अनुष्का मागील वर्षीदेखील कृष्ण दास यांच्या कीर्तनात आले होते.

हे सुद्धा वाचा

अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

अनुष्का शर्मा हिने आपली इंस्टाग्राम स्टोरीजवर कृष्ण दास यांना टॅग करत कीर्तनचे फोटो शेअर केले आहे. त्यात कृष्ण दास भजन करताना दिसत आहे. कृष्ण दास पारंपरिक भारतीय मंत्रोच्चार आणि संगीतासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी 1960 च्या दशकात आपली आध्यात्मिाक प्रवास सुरु केला. ते नीम करोली यांचे शिष्य आहे.

अनुष्का-विराट नीम करोली यांचे भक्त

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आध्यात्मिक व्यक्तीमत्व आहे. दोन्ही नेहमी धार्मिक स्थळावर पूजा-अर्चना करताना दिसतात. ते ही नीम करोली यांचे भक्त आहे. यामुळे दोन्ही कृष्ण दासच्या कीर्तन भजनात नेहमी दिसतात. विराट आणि अनुष्का लंडनमधील इस्कॉन मंदिरात दिसून आले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर 4 जुलै रोजी भारतीय संघ भारतात दाखल झाला. 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघाचे देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाची भेट घेतली होती.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.