AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामन्यासाठी गुरुवारी लढत

महिला टी 20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे.

INDvsAUS | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामन्यासाठी गुरुवारी लढत
| Updated on: Feb 23, 2023 | 2:18 AM
Share

मुंबई : आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी 23 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 6 वाजता टॉस होणार आहे. या निर्णायक सामन्यात टॉसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. या सामन्याचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचं अंतिम फेरीत पोहण्याचा आणि ऑस्ट्रेलियाचा मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

साखळी फेरीतील प्रवास

टीम इंडियाने वर्ल्ड कप मोहिमेतील प्रवास हा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने झाला. टीम इंडियाने या पहिल्याच सामन्यात कट्टर स्पर्धक असलेल्या पाकिस्तानला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावला. टीम इंडियाने त्यानंतर विंडिजचा पराभव केला. टीम इंडियाचा अशाप्रकारे सलग दुसरा विजय ठरला. त्यानंतर तिसरा सामना होता तो इंग्लंड विरुद्ध. या सामन्यात इंग्लंडने भारताच्या विजयाला फूलस्टॉप लावला. भारताला या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

आता साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना होता तो आयर्लंड विरुद्ध. हा सामना टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या दृष्टीने महत्वाचा होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष होतं. टीम इंडियाने या महत्वाच्या सामन्यात विजय मिळवत सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलं.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य,  पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग आणि शिखा पांडे.

टीम ऑस्ट्रेलिया | बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम आणि मेगन स्कूट.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?