AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : ‘जर मी व्हीलचेअरवर पण…’, कॅप्टन कूल धोनीचे निवृत्तिबाबतचे ते वक्तव्य…सोशल मीडियात चर्चेच वादळ, काय दिले संकेत

IPL 2025 MS Dhoni Retirement : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2025 ची धडाक्यात सुरुवाती झाली आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आज चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यावेळी धोनी याने एक मोठी घोषणा केली आहे.

IPL 2025 : 'जर मी व्हीलचेअरवर पण...', कॅप्टन कूल धोनीचे निवृत्तिबाबतचे ते वक्तव्य...सोशल मीडियात चर्चेच वादळ, काय दिले संकेत
धोनीचे टीकाकारांना उत्तरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 23, 2025 | 4:12 PM
Share

IPL 2025 MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2025 ची दणक्यात सुरुवात झाली. त्याचवेळी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना हवा देण्यात आली. आता धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या पुड्या पुन्हा सोडण्यात आला. आज चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यावेळी धोनी याने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने चाहत्यांना मोठी आनंदवार्ता दिली. जोपर्यंत त्याची खेळण्याची इच्छा आहे, तो CSKसाठी खेळत राहील, अशी खुशखबर त्याने दिली.

काय म्हणाला धोनी?

जिओ हॉटस्टारवर धोनीने एक मुलाखत दिली. त्यावेळी, “माझी जोपर्यंत खेळण्याची इच्छा आहे, तोपर्यंत मी सीएसकेसाठी खेळत राहील. ही माझी फ्रेंचाईज आहे. जर मी व्हीलचेअरवर असेल तरी, ते मला ओढत नेतील.” असे धोनी म्हणाला. धोनी आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. त्याने आयपीएलच्या महाकुंभात पाच वेळा विजय मिळवून दिला आहे. धोनीच्या नेतृत्वात CSK ने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये त्याने हा विजय मिळवला. त्याने 2024 च्या हंगामापूर्वी कर्णधार पद सोडले. त्याने ऋतुराज गायकवाड़ याला कर्णधार केले.

धोनीची योजना काय?

CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने धोनीचे कौतुक केले. तो म्हणाला, ” 43 व्या वर्षी सुद्धा त्याचे योगदान अभूतपूर्व आहे. या आयपीएलसाठी धोनी अजून जबरदस्त खेळेल अशी आशा त्याने व्यक्त केली. आमच्या संघात अनेक नवीन खेळाडू दाखल झाले आहेत. कधी कधी मला कुशल चेंडूवर खेळण्यास अवघड जाते. पण धोनी लिलया असा चेंडू टोलवतो. ही गोष्ट आम्हा सर्वांना चांगलं खेळण्यासाठी प्रेरणा देते. 43 व्या वर्षी धोनी जो काही खेळतोय, ते थक्क करणारं आहे.”

चाहत्यांना आता या हंगामात सुद्धा सीएसकेने आयपीएलवर मोहर उमटावी अशी मागणी केली आहे. ऋतुराज गायकवाड या नेतृत्वात हा संघ ट्रॉफीवर नाव कोरणार का हा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे धोनी मैदानात असल्याने सीएसकेचे मनोबल उंचावलेले आहे.

Follow Us
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट