AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Giselle Montes | पॉर्न स्टारच्या कबुलीमुळे फुटबॉल विश्वात उडाली खळबळ, म्हणाली, माझे चौघांसोबत…. VIDEO

Giselle Montes | गिझेल मॉन्टेस या पॉर्नस्टारने सोमोस बाटोस पॉडकास्टमध्ये कबुली दिली. सेलिब्रिटी फुटबॉलपटूंसोबत कसे शरीरसंबंध आले? त्या बद्दल तिने खुलासा केला.

Giselle Montes |  पॉर्न स्टारच्या कबुलीमुळे फुटबॉल विश्वात उडाली खळबळ, म्हणाली, माझे चौघांसोबत.... VIDEO
Giselle MontesImage Credit source: instagram
| Updated on: Jul 09, 2023 | 4:54 PM
Share

मेक्सिको सिटी : प्रसिद्ध पॉर्न स्टार गिझेल मॉन्टेसच्या कबुलीमुळे मेक्सिकन फुटबॉल विश्वात खळबळ उडाली आहे. सोमोस बाटोस पॉडकास्टमध्ये पॉर्न स्टारने ही कबुली दिली. मेक्सिकोच्या जालीस्कोमध्ये गिझेल मॉन्टेसचा जन्म झाला. यामिलेथ रामिरेझस, अॅलेक्स मारिन आणि मिया मारिन यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे गिझेल मॉन्टेसला प्रसिद्धी मिळाली. गिझेल मॉन्टेस ही इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

पॉर्न स्टार असली, तरी गिझेल मॉन्टेस मॉडलिंग सुद्धा करते. सोमोस बाटोस पॉडकास्टमध्ये रोम अॅलन आणि अल्डायर लील सोबत बोलताना गिझेल मॉन्टेसने सेलिब्रिटीसोबत असलेल्या शरीरसंबंधांबद्दल माहिती दिली.

तो फुटबॉलपटू कोण?

गिझेलला नाव विचारल्यानंतर तिने लिगा MX प्लेयरसोबत शरीरसंबंध असल्याच सांगितलं. अॅटलसचा एक, शिवासचे दोन आणि टायगर्सच्या एका फुटबॉलपटूसोबत आपण शरीरसंबंध ठेवल्याचं गिझेल मॉन्टेसने सांगितलं. पॉडकास्टमध्ये तिची मुलाखत घेणाऱ्या एकाने टायगर्सच्या प्लेयरच नाव विचारलं. त्यावर तिने तो खूप नामांकित फुटबॉलपटू असून त्याचं लग्न झालय असं उत्तर दिलं.

View this post on Instagram

A post shared by ?SOMOS BATOS? (@somos_batos)

एडल्ट फिल्मसमधून तिची महिन्याची कमाई किती?

या चौघांसोबत कुठे भेट झाली? या बद्दल बोलताना गिझेलने सांगितलं की, सोशल मीडियावरुन आपण लिगा MX प्लेयरच्या संपर्कात आलो. त्यांनी आपल्याला लंचसाठी बोलावलं. त्यानंतर आमच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. या सगळ्यामध्ये एकही पैसा घेतला नाही हे सुद्धा गिझेल मॉन्टेसने स्पष्ट केलं. एडल्ट फिल्मसमधून गिझेल मॉन्टेसची महिन्याची कमाई 1लाख 60 हजार डॉलर्सच्या पुढे असल्याचा एक अंदाज आहे.

Follow Us
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....