AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Shami : मोहम्मद शमीला धमकी, दसऱ्याच्या शुभेच्छा देणं पडलं भारी

शमीला धमकी मिळाल्यापासून तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Mohammed Shami : मोहम्मद शमीला धमकी, दसऱ्याच्या शुभेच्छा देणं पडलं भारी
मोहम्मद शमीImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 06, 2022 | 9:07 AM
Share

टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियासाठी (Australia) रवाना झाली आहे. या महिन्यात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियातील खेळाडू काल रवाना झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मोहम्मद शमीने  (Mohammed Shami) ऑस्ट्रेलियासाठी अद्याप रवाना झालेला नाही. कालच टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याने ट्विटच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

काल दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर शमीला काही जणांनी ट्विटवरती धमकी दिली आहे. ही कट्टरवाद्यांनी दिल्याची माहिती मोहम्मद शमीने सांगितली आहे. त्याचबरोबर शमीच्या विरोधात फतवा सुद्धा काढला आहे.

शमीला धमकी मिळाल्यापासून तो पुन्हा चर्चेत आला आहे. काही कट्टरवाद्यांच्या तो सध्या निशाण्यावर आहे. त्यामुळे शमी आता पुढे काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जसप्रीत बुमराह जखमी झाल्यानंचतर मोहम्मद शम्मी अधिक चर्चेत होता. परंतु कोरोना झाल्याचे सांगितल्यामुळे विश्वचषकात सहभागी होण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला.

Follow Us
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....