AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्याने पृथ्वी शॉ नाराज

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे टीमची नुकतीचं घोषणा करण्यात आली.

IND vs SA : टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्याने पृथ्वी शॉ नाराज
prithvi shawImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 03, 2022 | 2:22 PM
Share

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ (prithvi shaw) ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) होणाऱ्या मालिकेच संधी न दिल्याने तो नाराज आहे. त्याने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर देशांर्गत क्रिकेट खेळत असताना सुद्धा त्याचा कामगिरी चांगली राहिली आहे. त्याच्या जागेवर ऋतूराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शुभमनला संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे टीमची नुकतीचं घोषणा करण्यात आली. त्यामध्ये शिखर धवनला कर्णधार पद देण्यात आले आहे, तर श्रेयस अय्यरला उपकर्णधार पद देण्यात आले आहे. निवड समितीकडून डावलण्यात आल्यानंतर पृथ्वी शॉने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे.

पृथ्वी शॉ ने एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने शब्दांवर भरोसा ठेऊ नका, त्यांच्या कृतीवर भरोसा ठेवा असं स्टेटसमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पृथ्वी शॉ ने नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं