AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Chief Selector: नव्या चीफ सेलेक्टर पदासाठी या खेळाडूचं नाव चर्चेत, जाणून घ्या अटी आणि नियम

चीफ सेलेक्टर पदाच्या रेसमध्ये या खेळाडूची चर्चा, 300 हून अधिक विकेट्स घेतल्या रेकॉर्ड नावावर

Team India Chief Selector: नव्या चीफ सेलेक्टर पदासाठी या खेळाडूचं नाव चर्चेत, जाणून घ्या अटी आणि नियम
चीफ सेलेक्टर पदाच्या रेसमध्ये या खेळाडूची चर्चा, 300 हून अधिक विकेट्स घेतल्या रेकॉर्ड नावावर Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 19, 2022 | 1:36 PM
Share

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यापासून निवड समितीसह खेळाडूंवर टीका झाली होती. बीसीसीआयकडे (BCCI) अनेकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांनी खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. काल बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली, तसेच बीसीसीआय अजून मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी मीडियाला दिली आहे.

काल चेतन शर्मा यांची निवड समिती बरखास्त केल्यापासून निवड समितीच्या चीफ या पदासाठी अजित आगरकरचं नाव अधिक चर्चेत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. याच्या आगोदर सुद्धा अजित आगरकरने अर्ज केला होता. परंतु मागच्यावेळी त्यांना निवड समितीचं पद मिळालं नाही. यावेळी अजित आगरकर यांना पद मिळण्याची अधिक शक्यता आहे.

अजित आगरकर एक युवा खेळाडू आहे. त्यांच्याकडे तिन्ही फॉरमॅटमधील अनुभव आहे. मागच्यावेळी त्याचं नाव अगदी जवळपास आलं होतं. यावर्षी अजित आगरकरचं नाव जवळपास फायनल झालं आहे. अजून आगरकरशी कोणचं बोलणं झालेलं नाही. परंतु आगरकरचा होणार आल्यास त्याचं नाव निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

चीफ सेलेक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक

टीम इंडियाचा कोणताही खेळाडू ज्याने सात कसोटी सामने खेळले आहेत

30 चांगल्या मॅच खेळल्या आहेत

10 एकदिवसीय सामने खेळले आहेत

पाच वर्षापुर्वी तो क्रिकेटर निवृत्त झालेला असावा

बीसीसीच्या कोणत्याही कमेटीचा सदस्य नसावा, तसेच पाच वर्षे सेवा करण्याची तयारी असावी

अजित आगरकर यांची कारकीर्द

26 कसोटी, 58 विकेट्स 191 वनडे, 288 विकेट्स 4 T20, 3 विकेट्स 32 आयपीएल सामने, 29 विकेट

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान