AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : फक्त वैभव सूर्यवंशीच नाही, त्याचा भाऊ आशिर्वाद सुद्धा कमाल खेळतो, धु धु धुतलं 20 फोर, 1 सिक्स

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीमध्ये प्रतिभा आहेच. पण त्याचा भाऊ सुद्धा मागे नाहीय. वैभव सूर्यवंशीच्या लहान भावाने दमदार खेळ दाखवला. स्वत: वैभवने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. समोरच्या टीमची त्याने चांगलीच धुलाई केली.

Vaibhav Sooryavanshi : फक्त वैभव सूर्यवंशीच नाही, त्याचा भाऊ आशिर्वाद सुद्धा कमाल खेळतो, धु धु धुतलं 20 फोर, 1 सिक्स
vaibhav sooryavanshi younger brother AashirwadImage Credit source: X
| Updated on: Jun 13, 2026 | 2:15 PM
Share

क्रिकेट विश्वात सध्या एका खेळाडूची सर्वाधिक चर्चा आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी या मुलाने कमाल केली आहे. टॅलेंट वैभव सूर्यवंशीमध्ये ठासून भरलय. आपल्या प्रदर्शनाच्या बळावर त्याने भारताच्या सिनियर संघात स्थान मिळवलय. बीसीसीआयच्या निवड समितीला त्याने दखल घ्यायला भाग पाडली. लवकरच आर्यलंड किंवा इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी सिनियर टीमकडून खेळताना दिसू शकतो. पण आता सूर्यवंशी कुटुंबातील अजून एकाची चर्चा सुरु झाली आहे. पण हा वैभव सूर्यवंशी नाहीय. त्याचा लहान भाऊ आशिर्वाद आहे. वैभव आंतरराष्ट्रीय स्तरावर नाम कमावतोच आहे. बिहार समस्तीपूरमध्ये स्थानिक सराव सामन्यात वैभवचा लहान भाऊ आशिर्वादने शानदार शतक झळकावलं.

त्यामुळे तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. आशिर्वादने 87 चेंडूत 103 धावा फटकावल्या. ताजपूर क्रिकेट अकादमीकडून तो खेळत होता. आशिर्वादच्या इनिंगमध्ये 20 चौकार आणि एक सिक्स होता. 118.39 च्या स्ट्राइक रेटने त्याने फलंदाजी केली. आशिर्वादच्या या शतकाबद्दल वैभव सूर्यवंशीने सोशल मीडियावरुन त्याचं कौतुक केलं आहे. आयपीएल 2026 चा सीजन वैभव सूर्यवंशीने गाजवला. त्याने 16 सामन्यात 776 धावा ठोकल्या. यंदाच्या सीजनमधला वैभव टॉप स्कोरर आहे. त्याला ऑरेंज कॅप मिळाली. साई सुदर्शन, शुबमन गिल आणि विराट कोहली सारख्या प्लेयर्सना त्याने मागे टाकलं.

फटाके फोडले

6 जूनला वैभवची टीम इंडियात निवड झाली. त्यानंतर बिहार समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर या गावात जोरदार सेलीब्रेशन झालं. शेजारी, नातेवाईक आणि ओळखी पाळखीचे लोक शुभेच्छा देण्यासाठी वैभवच्या घरी येत होते. लाडू वाटण्यात आले. फटाके फोडले.

काहीतरी चांगलं होईल म्हणून वाट पाहत होतो

“आम्ही घरीच होतो. काहीतरी चांगलं होईल म्हणून वाट पाहत होतो. जेव्हा घोषणा झाली तेव्हा खूप आनंद झाला. आमचं संपूर्ण कुटुंब, समाजातील लोक, गावकरी आमच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आले. मिठाई आणि लाडू वाटले. फटाके फोडले. आम्ही खूप, खूप आनंदात आहोत” असं वैभवचे वडिल संजीव सूर्यवंशी म्हणाले.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !.

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !