आज Virat Kohli 34 वर्षांचा झाला, जाणून घ्या त्याचे रेकॉर्ड एका क्लिकवर

ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 world cup 2022) सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आहे.

आज Virat Kohli 34 वर्षांचा झाला, जाणून घ्या त्याचे रेकॉर्ड एका क्लिकवर
Rohit-Virat
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 11:56 AM

नवी दिल्ली : आज विराट कोहलीचा (Virat Kohli) 34 वा वाढदिवस आहे. जगभरातील अनेक चाहते त्याला सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी (Team India) अनेकदा महत्त्वपुर्ण खेळी केली आहे. ज्यावेळी दोनवेळा टीम इंडियाने विश्वचषक जिंकला त्यावेळी तो टीममध्ये होता. ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 world cup 2022) सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आहे.

  1. विराट कोहली आज 34 वर्षांचा झाला आहे. या भारतीय स्टारच्या खेळाडूच्या नावावर असलेले रेकॉर्ड
  2. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा (1,065) रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे.
  3. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8,000, 9,000, 10,000, 11,000 आणि 12,000 धावा केल्या आहेत.
  4. विराटने T20I फॉरमॅटमध्ये प्लेयर ऑफ द सीरीज सात मिळविली आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. T20I मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार विराट कोहलीला पंधरा (15) वेळा मिळाला आहे.
  7. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा (3,932)
  8. T20I मध्ये कारकिर्दीतील सर्वोच्च फलंदाजीची सरासरी (53.13)
  9. T20I मध्ये सर्वात जलद 81 डावांमध्ये 3,000 धावा केल्या आहेत.
  10. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक 37 अर्धशतक आहेत.
  11. वनडेमध्ये संघाविरुद्ध सर्वाधिक शतके (9 वेस्ट इंडिज विरुद्ध )
  12. कसोटीत भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक 68 सामन्यांमध्ये विराटने नेतृत्व केले.
  13. भारताचा कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक विजय 40 मिळविले.
  14. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार (2018/19)
  15. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक यशस्वी पाठलाग (26)
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.