Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स

चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने गुरुवारी भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A15 लाँच केला. या फोनमध्ये एआय ट्रिपल कॅमेरा आहे.

Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स
Oppo A15 : चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने (Oppo) गुरुवारी भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A15 (ओप्पो ए15) लाँच केला. या फोनमध्ये एआय ट्रिपल कॅमेरा आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत 10,990 रुपये आहे. या स्मार्टफोमध्ये 6.53 इंचांचा डिस्प्ले असून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असून सोबत दोन मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) 5 मेगापिक्सल्सचा आहे. या फोनमध्ये पी 35 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी (स्टोरेज) आहे.
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 7:29 PM

मुंबई : चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने (Oppo) गुरुवारी भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A15 (ओप्पो ए15) लाँच केला. या फोनमध्ये एआय ट्रिपल कॅमेरा आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत 10,990 रुपये आहे. हा फोन दोन रंगांमध्ये (डायनॅमिक ब्लॅक आणि मिस्टिक ब्ल्यू) उपलब्ध आहे. (Oppo launches AI triple Camera smartphone Oppo A15 in India, check Specification)

या स्मार्टफोमध्ये 6.53 इंचांचा डिस्प्ले असून त्याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 89 टक्के इतका आहे. फोनची स्क्रीन एचडी प्लस असून रेज्योल्यूशन 1600X720 इतकं आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असून सोबत दोन मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) 5 मेगापिक्सल्सचा आहे. या फोनमध्ये पी 35 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी (स्टोरेज) आहे.

स्मार्टफोनमधील फिचर्स

ब्रँड – Oppo मॉडेल – A15 वजन (ग्रॅम) – 175.00 बॅटरी क्षमता (mAh) – 4230 रंग – Dynamic Black, Mystery Blue स्क्रीन (इंच) -6.52 Resolution – 720×1600 pixels प्रोसेसर – octa-core रॅम – 3GB इंटर्नल स्टोरेज – 32GB एक्सपांडेबल स्टोरेज टाईप – microSD (256 जीबींपर्यंत) रिअर कॅमेरा – 13-megapixel + 2-megapixel + 2-megapixel फ्रंट कॅमेरा – 5-megapixel ऑपरेटिंग सिस्टम – Android 10

ओप्पोकडून सुपर कर्व्ह डिस्प्ले स्मार्टफोन डिजाईन पेटंट रसिस्टर

ओप्पोने नुकतेच सुपर कर्व्ह डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनचं पेटंट मिळवलं आहे. ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन्सने सीएनपीआयए मध्ये 2019 च्या शेवटी पेटंटसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. पेटंट डॉक्यूमेंटनुसार ओप्पोने चार वेगवेगळ्या स्मार्टफोन डिजाईनचे पेटंट मिळवले आहेत.

संबंधित बातम्या

iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स

बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री

अमेरिकी कंपनीचा नवा स्मार्टफोन लाँच, चार वर्षांची वॉरंटी, पाहा फीचर

(Oppo launches AI triple Camera smartphone Oppo A15 in India, check Specification)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.