Sunetra Pawar: सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री, त्यांच्या माहेरच्या मंडळींचं मत काय?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात निधन झालं. दादांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. शनिवारी सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत... यावर त्यांच्या माहेरच्या मंडळींचं मत समोर आलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
