15 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 5 स्मार्टफोन्सचे फीचर्स

| Updated on: May 23, 2021 | 7:53 PM

केंद्र सरकारने 5G नेटवर्क टेस्टिंगसाठी परवानगी दिल्यानंतर देशभरातील ग्राहक आता 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करु लागले आहेत.

1 / 6
केंद्र सरकारने 5G नेटवर्क टेस्टिंगसाठी परवानगी दिल्यानंतर देशभरातील ग्राहक आता 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करु लागले आहेत. परंतु जगभरात जे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत, त्यांची किंमत 4G स्मार्टफोनच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. परंतु आज आम्ही अशा काही 5G स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे, जे स्मार्टफोन 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध आहे.

2 / 6
Realme 8 5G : या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये इतकी आहे, यात तुम्हाला डायमेन्सिटी 700 प्रोसेसर आणि 1080 पिक्सल डिस्प्ले मिळेल. याशिवाय यात 5000 mAh बॅटरीसोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. हा फोन ड्युअल नॅनो सिम कार्ड पर्यायासह उपलब्ध आहे.

3 / 6
Realme Narzo 30 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला डायमेन्सिटी 800U चिपसेट आणि 5000mAh बॅटरी मिळेल. याचा डिस्प्ले 6.5 इंचांचा असून यात 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे.

4 / 6
OPPO A74 5G हादेखील एक चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला मीडियाटेक डायमेन्सिटी 720 ऑक्टा-कोर (MediaTek Dimensity 720 octa-core) चिपसेट मिळेल जो 8 जीबी रॅमसह सपोर्टेड आहे. या फोनची इंटर्नल मेमरी 128 जीबी इतकी आहे, जी 256 जीबीपर्यंत वाढविली जाऊ शकते. त्या फोनची किंमत 17,990 रुपये इतकी आहे.

5 / 6
Moto G60 हा 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोटोरोलाचा पहिला स्मार्टफोन आहे. यात तुम्हाला 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज आणि 5000mAh बॅटरी मिळेल. या फोनची किंमत 17,999 रुपये इतकी आहे.

6 / 6
Realme X7 5G या स्मार्टफोनची किंमत 17,999 रुपये आहे आणि हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 800 यू (MediaTek Dimensity 800U) प्रोसेसर सपोर्टेड आहे. या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचांचा डिसप्ले आणि 4310 mAh बॅटरी आहे. याशिवाय यात 6 जीबी रॅम आणि 64MP+8MP+2MP ट्रिपल रीअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.