AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 टक्के लोकं चुकीच्या पध्दतीने करतात बॅटरी चार्ज, या पाच चुकांमुळे बॅटरी लवकर उतरते

आजकाल लोकांना फोनची इतकी काळजी असते की बॅटरी संपली की लगेच चार्जिंगला लावतात. (Mobile Charging Tips) अशाच काही धक्कादायक गोष्टी काही अभ्यासांमध्ये समोर आल्या आहेत..

90 टक्के लोकं चुकीच्या पध्दतीने करतात बॅटरी चार्ज, या पाच चुकांमुळे बॅटरी लवकर उतरते
मोबाईलImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 18, 2023 | 7:38 PM
Share

मुंबई : फोन रात्रभर चार्जवर ठेवणे, 100 टक्के चार्ज केल्यानंतरही फोन चार्जवर ठेवणे, चार्जिंग करताना फोन वापरणे. आपल्यापैकी निम्म्याहून अधिक या सर्व गोष्टी नक्कीच करत असतील. आजकाल लोकांना फोनची इतकी काळजी असते की बॅटरी संपली की लगेच चार्जिंगला लावतात. (Mobile Charging Tips) अशाच काही धक्कादायक गोष्टी काही अभ्यासांमध्ये समोर आल्या आहेत, ज्यांना पाहून असे वाटते की जवळपास 90 टक्के लोकं असे असावेत जे चुकीच्या पद्धतीने फोन चार्ज करत आहेत, ज्यामुळे बॅटरीच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो.

या चुका टाळा

  1. ० टक्क्यांपर्यंत डिसचार्ज होऊ देऊ नका: तुमच्या स्मार्टफोनची लिथियम-आयन बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी, ती पूर्णपणे ड्रेन होऊ देऊ नका. जर तुम्ही लिथियम-आयन बॅटरी ड्रेन होऊ देत असाल तर तुम्ही तिची क्षमता कमी करत आहात. त्यामुळे तुमचा फोन स्वीच ऑफ होण्यापूर्वी मॅन्युअली बंद करा.
  2. बॅटरी 40 टक्के आणि 80 टक्क्यांच्या दरम्यान असावी: स्थिर बॅटरीसाठी चार्ज पातळी वरच्या-मध्य-श्रेणीमध्ये असते. बॅटरी 40 टक्के आणि 80 टक्के दरम्यान चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्याचे आयुष्य वाढेल. याचे कारण असे की उच्च व्होल्टेजची बॅटरी खूप तणावाखाली असते आणि कमी टक्के बॅटरीच्या अंतर्गत यंत्रणेवर परिणाम करू शकते.
  3. 100 टक्के बॅटरी चार्ज करू नका: अभ्यासात असे दिसून आले आहे की तुमची बॅटरी 100 टक्के चार्च केल्याने तीचे नुकसान होऊ शकते आणि परिणामी आयुष्य कमी होऊ शकते. तुमचा फोन कधीही 80 टक्क्यांपेक्षा  जास्त चार्ज करू नका.
  4. थंड जागी चार्ज करा: उष्णता आणि उच्च व्होल्टेज हे दीर्घ बॅटरीचे शत्रू आहेत. तुमचा फोन शक्य तितका थंड जागी चार्ज करा.
  5. वारंवार चार्जिंग करणे थांबवा: बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ लागते. त्यामुळे, जेव्हा बॅटरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कमी असेल तेव्हाच चार्ज करा.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?