अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा पाहिजे? Vi चे 150 रुपयांहून कमी किंमतीचे प्लॅन्स पाहा

जर तुम्ही वोडाफोन आयडिया युजर असाल आणि तुमच्यासाठी कमी किंमतीतले प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 150 रुपयांपेक्षा कमी आहे.

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा पाहिजे? Vi चे 150 रुपयांहून कमी किंमतीचे प्लॅन्स पाहा
Vodafone Idea
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 7:02 AM

मुंबई : जर तुम्ही वोडाफोन आयडिया युजर असाल आणि तुमच्यासाठी कमी किंमतीतले प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 150 रुपयांपेक्षा कमी आहे आणि यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएससह वेगवेगळ्या सुविधा मिळतील. या प्लॅन्सची ​​जास्तीत जास्त वैधता 28 दिवसांची आहे आणि यात Vi movies and TV च्या फ्री सब्सक्रिप्शनचा समावेश आहे. (best Vodafone idea plans under 150 rupees, in which users get unlimited calling and data)

सर्वप्रथम, Vi च्या 99 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलू, ज्यामध्ये तुम्हाला 18 दिवसांच्या वैधतेसह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 जीबी डेटा मिळेल. या योजनेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची आउटगोइंग एसएमएस सुविधा मिळत नाही.

Vi चा 109 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची वैधता 20 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला आउटगोइंग एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

Vi चा 129 रुपयांचा प्लॅन

या प्लानची वैधता 24 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा आणि 300 SMS ची सुविधा मिळेल.

Vi चा 148 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1GB डेटा आणि 100 SMS मिळतील. या प्लॅनची वैधतादेखील 18 दिवसांची आहे.

Vi चा 149 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा आणि 300 SMS ची सुविधा मिळते. यासह, Vi movies and TV चं विनामूल्य सब्सक्रिप्शन मिळतं.

इतर प्लॅन्स

या प्लॅन्सतिरिक्त, व्होडाफोन आयडिया आणखी बरेच प्लॅन्स ऑफर करते ज्यात अधिक वैधतेसह टॉक टाइम आणि डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​जास्तीत जास्त 28 दिवसांची वैधता आहे आणि त्यांची किंमत 39 रुपये, 59 रुपये, 65 रुपये, 79 रुपये, 49 रुपये आणि 95 रुपये इतकी आहे.

इतर बातम्या

हेडफोनचे नेमके किती प्रकार असतात? जाणून घ्या सर्वकाही

डेस्कटॉपवरील वायफायचा पासवर्ड शोधायचाय? मग ही ट्रिक नक्की वापरा

डेल्टा व्हेरिएंटची भीती, फेसबुक, गुगलनंतर अमेझॉनकडून कर्मचाऱ्यांच्या Work From Home च्या मुदतीत वाढ

(best Vodafone idea plans under 150 rupees, in which users get unlimited calling and data)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.