AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Motorola Edge 30 Ultra वर बंपर सूट, काय आहे या फोनचे वैशिष्ट्ये?

200 मेगापिक्सलचा अप्रतिम कॅमेरा असलेला हा मोबाईल पहिल्यांदाच भरघोस ऑफरसह उपलब्ध आहे.

Motorola Edge 30 Ultra वर बंपर सूट, काय आहे या फोनचे वैशिष्ट्ये?
स्मार्टफोन Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 08, 2022 | 7:26 PM
Share

मुंबई,  जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.  Motorola Edge 30 Ultra वर मोठी सूट मिळत आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून 5,000 रुपयांची बचत करून खरेदी करू शकता. Motorola चा प्रीमियम स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फक्त 54,999 रुपयांना विकला जात आहे. हा फोन भारतात 59,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.  Moto Edge 30 Ultra वर  पहिल्यांदाच मोठी सूट मिळत आहे. 200MP कॅमेरा असलेल्या फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Flipkart ची जबरदस्त ऑफर Motorola Edge 30 Ultra (8GB RAM + 128GB) मॉडेलवर  उपलब्ध आहे.  तुम्ही फ्लिपकार्टवरून हा फोन 54,999 रुपयांना खरेदी करू शकता,  भारतात हा फोन 59,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून Moto Edge 30 Ultra खरेदी करून ग्राहक 5,000 रुपयांची थेट बचत करू शकतील. या व्यतिरिक्त,  Samsung Galaxy S22 देखील त्याच किंमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. त्याचा Phantom Black 256GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 54,990 रुपयांना उपलब्ध आहे.

Motorola Edge 30 Ultra: तपशील

Motorola च्या प्रीमियम स्मार्टफोनमध्ये, वापरकर्त्यांना 6.67-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले मिळतो. जरी, यात LTPO डिस्प्ले किंवा QHD+ रिझोल्यूशन नाही, परंतु 10-बिट स्क्रीन वापरकर्त्यांना  उत्कृष्ट डिस्प्लेचा अनुभव देते. हा एक 5G सक्षम स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये कंपनीने आधीच हाय स्पीड इंटरनेटसाठी अपडेट जारी केले आहे. Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट Motorola Edge 30 Ultra मुळे फोनचा परफॉर्मन्स उत्कृष्ट आहे.

Motorola Edge 30 Ultra: कॅमेरा तपशील

जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर यात 200MP + 50MP + 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फीसाठी यामध्ये 60PM फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. अशा कॅमेरा वैशिष्ट्यांसह, वापरकर्ते उत्कृष्ट फोटो शॉट घेऊ शकतात. हा स्मार्टफोन कमी प्रकाशातदेखील अप्रतिम फोटो आणि व्हिडीओ परफॉर्मन्स देतो.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.