AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazonच्या ‘होम शॉपिंग स्प्री’चा अखेरचा दिवस, मिळवा 70 टक्क्यांपर्यंत सूट, आकर्षक ऑफरही

सीझनच्या आवश्यक गोष्टींची विस्तृत श्रेणी शोधा आणि घर आणि स्वयंपाकघरातील उपकरणे, होम डेकर आणि फर्निचर, गार्डनच्या आवश्यक गोष्टी, खेळ आणि फिटनेस उपकरणे आणि बऱ्याच गोष्टींवर 70% पर्यंत सूट मिळवा.

Amazonच्या ‘होम शॉपिंग स्प्री’चा अखेरचा दिवस, मिळवा 70 टक्क्यांपर्यंत सूट, आकर्षक ऑफरही
AmazonImage Credit source: social
| Updated on: Aug 22, 2022 | 12:59 PM
Share

मुंबई : ऑगस्ट, 2022: Amazon वर ‘होम शॉपिंग स्प्री’ (Home Shopping Spree) च्या एकाच छताखाली सीझनच्या आवश्यक वस्तू मिळवा. 22 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणजेच आज अखेरच्या दिवशी ग्राहक घरातील आणि स्वयंपाकघरातील उपकरणांसह वॉटर प्युरिफायरपासून ते गीझर, पेस्ट कंट्रोल उत्पादने, कूकवेयर आणि डायनिंग, फर्निचर, होम इम्प्रुवमेंट, स्पोर्ट्स आणि ऑटोमोबाईल उपकरणे आणि बऱ्याच काही गोष्टींसाठी घरगुती जीवनावश्यक वस्तूंवर अनेक आकर्षक ऑफर आणि डील मिळवू शकतात. Amazon.in वरील ‘होम शॉपिंग स्प्री’ वर, ग्राहकांना फेडरल आणि आयडीबीआय (IDBI) कार्ड आणि ईएमआय (EMI) वर अतिरिक्त 10% तात्काळ सूट देखील मिळू शकते. याव्यतिरिक्त, ते येथे कूपन गोळा करू शकतात आणि 1500 रूपये आणि त्यावरील खरेदीवर 250 रूपयां पर्यंत 10% कॅशबॅक मिळवू शकतात. यासोबतच, ग्राहकांना युरेका फोर्ब्स विप्रो, पिजन, लिव्हगार्ड, द स्लीप कंपनी, ड्युरोफ्लेक्स, स्लीपी हेड, फिलिप्स, लिव्हपुरे, रॉयल एनफिल्ड, सोलिमो, वेगा, स्टीलबर्ड आणि बऱ्याच गोष्टींवर सर्वोत्तम ब्रँडवर बचत करता येते.

गणेशमूर्ती, पूजेसाठी आवश्यक वस्तू, कृत्रिम फुले आणि हार आणि इतर सजावटीच्या वस्तूंसह गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी सज्ज व्हा. शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

सहभागी विक्रेत्यांकडून दिलेल्या काही ऑफर्स याठिकाणी आहेत:

उन्हाळ्यातील अप्लायंसेसवर सर्वोत्तम ऑफर्स

• 40% पर्यंत सूट | पंखे • 30% पर्यंत सूट | मिक्सर ग्राइंडर • 40% पर्यंत सूट | वॉटर प्युरिफायर • 40% पर्यंत सूट | व्हॅक्युम क्लिनर्स

किचन आणि होम अप्लायंसेसवर सर्वोत्तम ऑफर्स

• सुरूवात 199 रूपयांपासून | लंच बॉक्स, बॉटल्स आणि जार्स • सुरूवात 299 रूपयांपासून | तवा, कढई आणि बरेच काही • 50% पर्यंत सूट | गॅस स्टोव्ह आणि प्रेशर कूकर • सुरूवात 99 रूपयांपासून | चॉपर, चाकू आणि किचन टूल्स • 60% पर्यंत सूट | डिनर सेट आणि टेबलवेयर • 70% पर्यंत सूट | प्रीमिम बेडशीट्स, कर्टेन, टॅवल्स & अधिक • 70% पर्यंत सूट | शोपीस, घड्याळे आणि बऱ्याच डेकर रेंज • 60% पर्यंत सूट | बॉक्स, लाँड्री बॅग, कोलॅप्स होणारे वार्डरोब, हँगर्स आणि बरेच काही • 60% पर्यंत सूट | लाइटनिंग सोल्युशन • विप्रो, फिलीप्स, नयासा आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रँड्सच्या होम प्रॉडक्ट्सवर उत्तम डील्स

होम डेकर, फर्निशींग आणि फर्निचर यांवर सर्वोत्तम ऑफर्स

• होमटाऊन, होम सेंटर, दि स्लीप कंपनी, ड्युरोफ्लेक्स आणि बऱ्याच ब्रँड्सच्या फर्निचरवर उत्तम डील्स • 60% पर्यंत सूट |कोझी सिटींग फर्निचर • 449 रूपयांपासून सुरूवात | ऑफिस खुर्च्या, डेस्क आणि बरेच काही • 60% पर्यंत सूट | बेड्स, मॅट्रेस आणि बऱ्याच गोष्टींसह कम्फर्टेबल झोप • 8,799 रूपयांपासून सुरू होणारा डायनिंग सेट

होम इम्प्रुवमेंटवर सर्वोत्तम ऑफर्स

• 60% पर्यंत सूट| टूल्स आणि होम इम्प्रुवमेंट • 99 रूपयांपासून सुरूवात| क्लिनींग सप्लाइज, इलेक्ट्रीकल्स आणि बरेच काही • 60% पर्यंत सूट| बाथरूम आणि किचन ऍक्सेसरीज • 60% पर्यंत सूट| पॉवर आणि हँड टूल्स • 40% पर्यंत सूट| डिजीटल सेफ आणि डोअर लॉक

स्पोर्ट्स आणि ऑटोमोबाईल्सवर सर्वोत्तम सूट

• 70% पर्यंत सूट | क्रिकेट आणि इतर आऊटडोअर स्पोर्ट्स | उत्तम विक्रेते • 60% पर्यंत सूट | बँडमिंटन रॅकेट आणि शटलकॉक | सर्वोत्तम ब्रँड्स • 70% पर्यंत सूट | ट्रेडमिल्स, व्यायामाच्या बाईक्स आणि इतर कार्डियो उपकरणे • 70% पर्यंत सूट | सायकल आणि सायकल ऍक्सेसरीज • 75% पर्यंत सूट | योगा आणि फिटनेस ऍक्सेसरीज • 50% पर्यंत सूट | स्केटींग, बॉक्सिंग आणि इतर स्पोर्ट्स | उत्तम विक्रेते

ऑटो वर सर्वोत्तम ऑफर्स:

• 20% पर्यंत सूट | हेल्मेट • 40% पर्यंत सूट | कार आणि बाईक टायर्स • 45% पर्यंत सूट | प्रेशर वॉशर, टायर इन्फ्लेटर्स आणि बरेच काही • 70% पर्यंत सूट | कार आणि बाईक ऍक्सेसरीज • 149 रूपयांपासून सुरूवात | कार आणि बाईक केयर

इतर ऍक्सेसरीजवर सर्वोत्तम सूट:

• 299 रूपयांपासून सुरूवात | मास्क • 299 रूपयांपासून सुरूवात | क्लिनींग सप्लाइज आणि ऍढेसीव • 50% पर्यंत सूट | इंडस्ट्रीयल पॉवर टूल्स, वेल्डींग मशीन आणि बरेच काही • 45% पर्यंत सूट | इलेक्ट्रीकल सप्लाइज

लॉन आणि गार्डन सप्लाइज वर सर्वोत्तम ऑफर्स:

• 99 रूपयांपासून सुरूवात | पेस्ट कंट्रोल • 30% पर्यंत सूट | वॉटर पंप • 69 रूपयांपासून सुरूवात | पॉट्स आणि प्लँटर्स • 50% पर्यंत सूट | सोलर पॉवर आणि गॅजेट • 69 रूपयांपासून सुरूवात | लाईव्ह प्लांट्स

सर्वोत्तम डील्स आणि सर्वोत्तम ऑफर्स येथे. बघितल्या जाऊ शकतात.

अस्वीकृती: विक्रेत्यांद्वारे दिल्या प्रमाणे उत्पादनांचे तपशील, विवरण आणि किंमती आहेत. Amazon उत्पादनांच्या किंमती किंवा विवारणात सामील नाही आणि उत्पादनांची माहिती जी विक्रेत्यांनी दिलेली आहे तिच्या अचूकतेसाठी जबाबदार नाही. Amazon ला एकूण सोडून, विक्रेते आणि / किंवा ब्रँडद्वारे डील्स आणि सूट दिली जाते.

अस्वीकृती: विक्रेत्यांद्वारे उत्पादनांचे वर्णन, वैशिष्ट्ये आणि डील्स दिले जातात आणि तसेच पुनः उत्पादित केले जातात.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.