AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनवर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या संपूर्ण तपशील

ई-कॉमर्स साइटवर असलेल्या वॉशिंग मशीनबद्दल सांगत आहोत. जे खरेदी केल्यावर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल आणि तुम्हाला २ वर्षांची वॉरंटीही मिळेल. जाणून घेऊया ई-कॉमर्स साईटवर कोणत्या कंपनीच्या ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनवर बेस्ट डिस्काउंट मिळत आहे.

ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनवर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या संपूर्ण तपशील
| Updated on: Nov 12, 2024 | 4:27 PM
Share

Washing Machine Disscount :  वॉशिंग मशीन हे आजच्या काळात प्रत्येक घरासाठी आवश्यक यंत्र आहे. वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक असेल तर काय बोलावे. पण नॉर्मल वॉशिंगच्या तुलनेत ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन थोडी महाग असतात. दिवाळी सेल म्हणून अनेक मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर असतात, आणि अनेकजण दिवाळीत एखादीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात घेऊन येतात. पण आता दिवाळी सेल देखील संपला आहे. तुम्हाला आता सवलतींवर वॉशिंग मशीन खरेदी करता येत नाही. तर निराश होऊ नका कारण अजून अशा काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत आहे जी तुम्हाला हवी असलेली वॉशिंग मशीन खरेदी करू शकता. खरं तर ई-कॉमर्स साइट अजूनही ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनवर मोठी सूट दिली जात आहे.

ई-कॉमर्स साइटवर असलेल्या वॉशिंग मशीनबद्दल सांगत आहोत. जे खरेदी केल्यावर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल आणि तुम्हाला २ वर्षांची वॉरंटीही मिळेल. जाणून घेऊया ई-कॉमर्स साईटवर कोणत्या कंपनीच्या ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनवर बेस्ट डिस्काउंट मिळत आहे.

Whirlpool ६.५ Kg वॉशिंग मशीन

व्हर्लपूलचे हे वॉशिंग मशीन अॅमेझॉनवर २१,१०० रुपयांना लिस्ट झाले आहे. ज्यावर सध्या २४ टक्के सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही व्हर्लपूलचे हे वॉशिंग मशीन फक्त १५,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हे वॉशिंग मशीन तुम्ही २६६५ रुपयांच्या ईएमआयवर तुमच्या घरी आणू शकता.

Godrej 7 Kg वॉशिंग मशीन

गोदरेजची ही वॉशिंग मशीन अॅमेझॉनवर २७,००० रुपयांना लिस्ट झाली आहे, ज्यावर तुम्हाला ४८ टक्के सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ही वॉशिंग मशीन फक्त १३,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच ही वॉशिंग मशीन तुम्ही १५५४ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. गोदरेजकडून या वॉशिंग मशीनवर तुम्हाला २ वर्षांची वॉरंटीही मिळणार आहे.

Samsung 8 kg वॉशिंग मशीन

सॅमसंगचे वॉशिंग मशीन अॅमेझॉनवर २७,००० रुपयांमध्ये लिस्ट झाले आहे, जी तुम्ही केवळ १९,९९० रुपयांमध्ये २६% डिस्काउंटवर खरेदी करू शकता. जर तुम्हाला ईएमआयवर खरेदी करायची असेल तर तुम्हाला दरमहा फक्त १६६६ रुपये द्यावे लागतील. तसेच सॅमसंगच्या या वॉशिंग मशीनवर तुम्हाला २ वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.

Haier 6.0 Kg वॉशिंग मशीन

हायरचे हे वॉशिंग मशीन अॅमेझॉनवर २२,९०० रुपयांना लिस्ट झाली आहे, जे तुम्ही सध्या केवळ १२,७९० रुपयांमध्ये ४४% सवलतीत खरेदी करू शकता. तसेच ही वॉशिंग मशीन २,१३२ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. हायर या वॉशिंग मशीनवर २ वर्षांची वॉरंटी मिळत आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.