AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram New Update : Instagram वरं आला MUSE! आता रिल शेअर करण्यापासून ते खर्चाचा हिशोब ठेवण्यापर्यंत Ai करणार सगळी काम

Instagramच्या Share पर्यायात दिसणारे MUSE हे Metaचे Personal AI Agent म्हणून सादर करण्यात आले आहे. हे फक्त प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी रोजची विविध कामं प्लॅन करण्यात आणि पूर्ण करण्यात मदत करणार आहे

Instagram New Update : Instagram वरं आला MUSE! आता रिल शेअर करण्यापासून ते खर्चाचा हिशोब ठेवण्यापर्यंत Ai करणार सगळी काम
muse instgram updateImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 07, 2026 | 9:37 PM
Share

Instagram वापरताना एखादी रिल किंवा पोस्ट आवडली की आपण ती लगेच मित्रांना शे्अर करतो. पण आता याच Share च्या ऑप्शनमध्ये MUSE नावाचं एक नवीन ऑप्शन सर्वांना दिसतोय. पण या फिचरचं काय काम आहे हे तुम्हाला माहित आहे का ? हा साधा Share फिचर नसून Meta च्या personal ai agenr muse शी जोडलेला असणार आहे. हा केवळ प्रश्नांची उत्तरचं देणार नसून दररोजच्या दिवसातील काम प्लॅन करण्यापासून ते पूर्ण करण्यापर्यंत मदत करणार आहे.

MUSE नेमकं काय काम करणार

META ने MUSE ला PERSONAL AI AGENT म्हणून सादर केलं आहे. म्हणजेच यूजरने एखादं काम सांगितल्यावर त्यासाठी ACTION PLAN तयार करून ते काम पूर्ण करण्यात MUSE आपली मदत करणार आहे. META ने सांगितल्याप्रमाणे हा AI वेब ब्राउझ करू शकतो,FORMS भरू शकतो,ई-मेल पाठवण्याचे काम करू शकतो.याशिवाय TRAVEL BOOKING सारख्या कामांमधेही मदत करू शकतो.

INSTAGRAM REEL मधून SHOPPING LIST

MUSE चा इंस्टाग्रामसोबतचा एक मजेशीर वापर म्हणजे रेसिपी रिल, एखाद्या रेसिपी ची रिल सेव्ह केली असेल,तर त्यातील माहिती वापरून MUSE ग्रोसरी लिस्ट तयार करण्यात मदत करू शकतोय.म्हणजेच इकडे रिल बघितली, बनवायची इच्छा झाली आणि तिकडे लिस्ट तयार काम कशी झटक्यात बघा.

तिकीट बुकिंगसाठीही मदत

MUSE चा वापर TRAVEl किंवा RESEVATION सारख्या कामांसाठीही करता येणार आहेच. तिकिटांच्या किमतीवर लक्ष ठेवणे किंवा RESERVATION करताना मदत करणे.तसेच ई- मेल मधून आलेला फॉर्म भरणे यासाठीही MUSE चा वापर करता येणार आहे.

खर्चाचा हिशोब आता हा MUSE ठेवणार

MUSE च्या मदतीने यूजर आपल्या खर्चाचा आढावा घेऊ शकतो.कोणते सबस्क्रिप्शन बंद करायला हवे, कोणते फायद्याचे आहे? किंवा कुठे पैसे वाचवता येतील. यासाठीही Ai सूचना देणार आहे, मदत करणार आहे. अगदी पेमेंटही करता येणार आहे.

Gmail, Calenderसह आणखी appps ना करता येणार कनेक्ट

MUSEला GMAIL, GOOGLE,CALENDER, INSTAGRAM FACEBOOK, आणि इतर APPS शी कनेक्ट करता येणार आहे. कोणत्या APP ला किती ACCESS द्यायचा हे यूजरला ठरवण्यात येणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...