AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 16e प्री-बुकिंग आजपासून सुरू, नो कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध, घरपोच कधी मिळणार ?

तुम्ही iPhone 16E ची प्री-बुकिंग करून अनेक फायदे मिळवू शकता. Apple च्या नवीनतम आयफोनची डिलिव्हरी केव्हा सुरू होईल आणि ते तुमच्या हातात कधी पोहोचेल याची संपूर्ण माहितीसह या लेटेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. ते जाणून घेऊयात.

iPhone 16e प्री-बुकिंग आजपासून सुरू, नो कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध, घरपोच कधी मिळणार ?
iPhone 16e
| Edited By: | Updated on: Feb 21, 2025 | 6:14 PM
Share

तुम्ही आज संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून Apple च्या नवीनतम iPhone 16E मॉडेलची प्री-बुकिंग करू शकता. या फोनची डिलिव्हरी २८ फेब्रुवारीपासून सुरू होईल. जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि कॅमेरा फिचर्स बद्दल जाणून घ्या. तसेच फोनचा कोणता स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी किती किंमत द्यावी लागेल? त्याची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

Apple iPhone 16e हा आयफोन भारतात 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. जर तुम्हाला एकाच वेळी इतके पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही तो EMI वर देखील खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त 2,496रुपये मासिक रक्कम भरावी लागेल. तसेच चांगली गोष्ट म्हणजे कंपनी तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देत आहे.

उत्तम एआय सपोर्ट

अ‍ॅपलच्या नवीनतम फोनमध्ये तुम्हाला मागील आयफोन मॉडेल्सपेक्षा चांगला एआय सपोर्ट मिळत आहे. ChatGPT, Siri आणि Apple Intelligence व्यतिरिक्त, तुम्हाला उत्कृष्ट प्रायव्हसीची सुविधा देखील मिळते. ॲपल पूर्णपणे त्यांच्या ग्राहकांच्या प्रायव्हसीवर लक्ष केंद्रित करते. कंपनीच्या दाव्यानुसार, Apple iPhone 16e मध्ये इंडस्ट्री लीडिंग प्रायव्हसीचे फिचर्स देखील उपलब्ध आहे.

48 मेगापिक्सेल कॅमेरा आणि एडिटिंग टूल्स

नवीनतम आयफोनमध्ये तुम्हाला एक उत्कृष्ट 48 मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. तुम्हाला अ‍ॅपल इंटेलिजेंसचे असे फीचर्स मिळत आहेत ज्याद्वारे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणे सोपे होणार आहे. यामध्ये तुम्हाला अनेक एडिटिंग टूल्स मिळतात. तुम्ही ChatGPT वर कोणताही प्रश्न विचारू शकता. तुम्ही मजकूर लिहू शकता. तुम्ही तुमचे बहुतेक काम ChatGPT च्या मदतीने करू शकता. तुम्हाला हे फोनमध्ये इनबिल्ट मिळेल. ज्याद्वारे तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता.

रंग पर्याय?

इतर Apple मॉडेल्सच्या तुलनेत, तुम्हाला नवीनतम iPhone 16e मध्ये जास्त रंग पर्याय मिळणार नाहीत. कंपनीने यावेळी कोणताही अनोख्या रंगाचा आयफोन लाँच केलेला नाही. यामध्ये तुम्हाला फक्त काळा आणि पांढरा असे दोन रंग पर्याय मिळत आहेत. जे मॅट फिनिशसह येतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?