दमदार फीचर्ससह OnePlus U1S Smart TV 10 जूनला लाँच होणार

Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन 10 जूनला लाँच केला जाणार आहे. सकाळी 7 वाजता या फोनच्या लाँचिंग इव्हेंटला सुरुवात होईल.

दमदार फीचर्ससह OnePlus U1S Smart TV 10 जूनला लाँच होणार
OnePlus TV (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 11:09 PM

मुंबई : Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन 10 जूनला लाँच केला जाणार आहे. सकाळी 7 वाजता या फोनच्या लाँचिंग इव्हेंटला सुरुवात होईल. दरम्यान, कंपनी Nord CE 5G या स्मार्टफोनसह OnePlus TV U1S Smart TV देखील लाँच करणार आहे. हा स्मार्ट टीव्ही अमेझॉन या ई-कॉमर्स साईटद्वारे विकला जाईल. 10 जूनपासून हा टीव्ही साईटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. (OnePlus Nord CE 5G is ready to launch on 10th june; check features)

OnePlus हा स्मार्ट टीव्हकी U Series अंतर्गत सादर केला जाईल. या स्मार्ट टीव्हीचं नाव OnePlus TV U1S Smart TV असं असेल. हा टीव्ही 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचांच्या तीन स्क्रीन साईजमध्ये लाँच केला जाईल. यासह यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. या टीव्हीध्ये HDR10+, HLG आणि MEMC video फॉरमॅट सपोर्ट असेल. साउंड आऊटपुटसाठी यामध्ये 30W स्पीकर दिला जाईल जो डॉल्बी अॅट्मॉस साउंडसह येईल.

दरम्यान, Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर सूचीबद्ध झाला आहे. या फोनची लाँचिंग डेट आणि वेळ जाहीर करण्याबरोबरच अ‍ॅमेझॉनवर फोनचे फीचर्स सादर करण्यात आले आहेत. अमेझॉनवरील लिस्टिंग पेजवर Notify Me हे बटणदेखील देण्यात आलं आहे. त्यावर क्लिक करून आपण स्मार्टफोनच्या लाँचिंगबद्दल अधिक अपडेट्स मिळवू शकता.

दमदार प्रोसेसर

वनप्लस कंपनी या स्मार्टफोनबद्दल सातत्याने ट्विटरवर टीझ करत आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि यामध्ये CE म्हणजेच कोर एडिशन आहे.‘Core. A Little more than you’d expect.’ या टॅगलाईनसह हा फोन लाँच केला जाईल. Android Central च्या अहवालानुसार हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेटने पॉवर्ड असेल. वनप्लस नॉर्ड Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसरसह सुसज्ज असेल.

OnePlus Nord CE 5G चे संभाव्य फीचर्स

मिळालेल्या माहितीनुसार OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरासह येईल. यासोबत यात 6.43 इंचांचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे आणि याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला पंच-होल कॅमेरा असेल, ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(OnePlus Nord CE 5G is ready to launch on 10th june; check features)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.