Oppo A53 च्या किंमतीत 2,500 रुपयांची कपात, 5000 mAh बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स

भारतात ओप्पो ए 53 (Oppo A53) या स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. (OPPO A53 price reduced)

Oppo A53 च्या किंमतीत 2,500 रुपयांची कपात, 5000 mAh बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स
Oppo A53
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 7:40 PM

मुंबई : भारतात Oppo A53 या स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा मिड-रेंज स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेजसह (बेस मॉडेल – 12,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर) आणि 6 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेजसह (टॉप-एंड मॉडेल 15,490 रुपये) सादर करण्यात आला होता. (OPPO A53 price in India slashed by up to Rs 2,500 in offline stores)

या फोनच्या बेस व्हेरिएंटच्या किंमतीत 2000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे Oppo A53 स्मार्टफोनचं 4GB / 64GB व्हेरिएंट तुम्ही 10,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तर या फोनच्या 6GB RAM / 128GB व्हेरिएंटच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन आता 12,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Oppo A53 मध्ये एक रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल मिळेल, ज्यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. सोबतच स्मार्टफोनमध्ये रियर कॅपेसिटिव्ह फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. या डिव्हाइसच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात पंच-होल कॅमेरा मिळतो. हा फोन आता 2500 रुपयांनी स्वस्त झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

जनरल फीचर्स

मॉडेलचं नाव Oppo A53
लांबी-रुंदी (मिमी) 163.9 x 75.1 x 8.4 mm
वजन (ग्रॅम) 186 g
बॅटरी क्षमता (mAh) 5000mAh
रिमूव्हेबल बॅटरी No
फास्ट चार्जिंग Yes
वायरलेस चार्जिंग No
रंग NA

डिस्प्ले

साईज 6.50 inches
रिझोल्यूशन 1080 x 2400 pixels
प्रोटेक्शन Corning Gorilla Glass 3

प्रोसेसर

ऑपरेटिंग सिस्टीम Android 10, Color OS 7.1
प्रोसेसर Octa core (1.8 GHz, Quad core, Kryo 240 + 1.8 GHz, Quad core, Kryo 240)
चिपसेट Qualcomm Snapdragon 460
जीपीयू Adreno 610

कॅमेरा आणि मेमरी

रियर कॅमेरा 13MP
रियर ऑटोफोकस NA
रियर फ्लॅश LED flash
फ्रंट कॅमेरा 16 MP
रॅम 4GB
स्टोरेज 64/128GB

इतर बातम्या

48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung च्या किफायतशीर 5G स्मार्टफोनचा आज पहिला सेल

Flipkart Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

(OPPO A53 price in India slashed by up to Rs 2,500 in offline stores)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.