AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता आला दमदार स्मार्टफोन, डॅमेजप्रुफ बॉडी आणि खिशालाही परवडणारा

OPPO K12x 5G स्मार्टफोनमध्ये असलेल्या स्पॉन्ज बायोनिक कुशनिंगमुळे प्रत्येक या स्मार्टफोनचा प्रत्येक पार्ट सुरक्षित राहातो. हा स्मार्टफोन्स बॉक्सच्या आत एंटी ड्रॉप शील्ड केस मिळते. ज्यामुळे कॉर्नर आणि बॅक सुरक्षित राहाते.  हा फोन स्टायलिश देखील आहे.

आता आला दमदार स्मार्टफोन, डॅमेजप्रुफ बॉडी आणि खिशालाही परवडणारा
| Updated on: Aug 08, 2024 | 2:50 PM
Share

तुमचा स्मार्टफोन वारंवार हातातून पडत असेल आणि तुटत असेल आणि तुम्हाला वारंवार नवा हॅंडसेट विकत घ्यावा लागत असेल आता तुमच्यासाठी आला आहे दणकट फोन…OPPO K12x 5G स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. हा फोन 360 डिग्री डॅमेज – प्रुफ आर्मर बॉडीपासून निर्मित आहे. या फोनमध्ये 5100mAh ची पॉवर फुल बॅटरी आहे.  तसेच याचा चार्जर देखील 45W SUPERV00CTM    वैशिष्ट्यांचा  आहे. त्याशिवाय यो स्मार्टफोन्स मध्ये IP54- रेटिंग, स्प्लॅश टच आणि 120hz चा 6.67 इंचाचा अल्ट्रा ब्राईट डिस्प्ले AI Linkboost स्लीक डिझाईन असलेला हा स्मार्ट फोन OPPO K सिरीजचा सर्वात स्लीम आणि तरीही मजबूत स्माटफोनची आणखी काही वैशिष्ट्ये पाहूयात…

डिझाईन आणि मजबूती

OPPO K12x 5G या स्मार्टफोनची डिझाईनची विचार करता तो खूपच स्लीक आणि लाईटव्हेट आहे. हा स्मार्टफोन केवळ 7.68mm स्लिम आहे. याचे वजन केवळ 186gm आहे. K12x 5G हा अल्ट्रा स्लीम आणि लाईट व्हेट डिझाईन तसेच OPPO चे सिग्नेचर स्टाईल आणि एलिगेंसचे प्रतिक आहे. या सेगमेंटमधील सर्वात स्लीम स्मार्ट फोनला चारी बाजूंनी मॅट फिनिश असल्याने त्याला चांगली ग्रीप मिळते. या स्मार्टफोनच्या पाठीमागे कॉस्मिक फ्लॅशलाईटसोबत सर्क्युलर कॅमेरा आहे. हा स्मार्ट फोन दोन आकर्षक रंगात मिळतो. मिडनाईट व्हायोलेट आणि ब्रिझ ब्ल्यू अशा दोन रंगात तो उपलब्ध आहे.

स्लीम तरी पॉवरफुल

या स्मार्टफोनमध्ये असलेली डॅमेज प्रुफ 360 डिग्री आर्मर बॉडी फोन हातातून जरी खाली पडला तर त्याला डॅमेज होण्यापासून रक्षण करते. या किंमतीत मिळणारा हा सर्वात मजबूत फोन आहे. हा फोन ड्रॉप रेजिस्टेंससाठी मिलिट्री स्टँडर्ड MIL-STD-810H सर्टीफाईड आहे. जे खूप घाईगडबडीत काम काम किंवा प्रवास करतात त्यांच्यासाठी हा आदर्श फोन आहे. अशा व्यक्तीच्या हातून फोन पडून खराब होण्याचा सर्वाधिक धोका असतो त्यांच्यासाठी हा उत्तम फोन होऊ शकतो. या स्मार्टफोन अनेक ड्रॉप, इम्पॅक्ट आणि प्रेशर स्टेटला पास केले आहे. या फोनच्या कंपोनंट्सच्या सुरक्षेसाठी शॉक – ऑब्जर्विंग फोम देखील उपलब्ध आहे.  IPS4 रेटिंगसह हा फोन डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस आहे. त्यामुळे पाणी आणि धुळीपासून देखील संरक्षण मिळते. या फोनची किंमत 12,999 इतकी आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.