6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

Oppo A55 हा भारतात लॉन्च झालेला लेटेस्ट बजेट फोन आहे. लेटेस्ट A55 पंच-होल डिझाईन, 50-मेगापिक्सेल कॅमेरा मीडियाटेक प्रोसेसर आणि मोठ्या डिस्प्लेसह येतो.

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट
Oppo A55
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 4:32 PM

मुंबई : Oppo A55 हा भारतात लॉन्च झालेला लेटेस्ट बजेट फोन आहे. लेटेस्ट A55 पंच-होल डिझाईन, 50-मेगापिक्सेल कॅमेरा मीडियाटेक प्रोसेसर आणि मोठ्या डिस्प्लेसह येतो. ओप्पोने ए सीरिजअंतर्गत नुकतेच बजेट आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये 5G फोन सादर केले आहेत. तथापि, लेटेस्ट A55 त्यापैकी नाही. नवीन ओप्पो स्मार्टफोन अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होईल, याचा अर्थ आपल्यासाठी टेबलवर अनेक ऑफर आहेत. (Oppo launches A55 in India at starting at 15,490 rupees, Check specs)

लेटेस्ट A55 ने रेनो सिरीजमधील काही डिझाईन्स कॉपी केल्या आहेत. A55 च्या मागील पॅनेलवर रेनो ग्लो तंत्रज्ञानाचा वापर केलेला नही जे आपल्याला रेनो-सीरिज फोनवर मिळते. फोनची किंमत लक्षात घेता ही काही मोठी बाब नाही. ओप्पोच्या या फोनमध्ये अँड्रॉइड 11 सॉफ्टवेअर देखील आहे, याचा अर्थ तुम्हाला यात लेटेस्ट फीचर्स मिळतात.

किंमत

Oppo A55 दोन व्हेरिएंटमध्ये येतो. याच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 15,490 रुपये आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17,490 रुपये आहे. फोन रेनबो ब्लू आणि स्टॅरी ब्लॅक रंगात येतो.

फोनचे फीचर्स

Oppo A55 6.51 इंच HD+ डिस्प्लेसह पंच-होल डिझाइनसह येतो. पंच-होलच्या आत 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, जो 5P लेन्ससह येतो. फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 35 प्रोसेसरवर काम करतो ज्याचं क्लॉक स्पीड 2.3GHz इतकं आहे. यामध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज मिळते. त्याच वेळी, यात 256GB पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे. यूएसबी ओटीजी सपोर्ट देखील आहे. हा फोन Android 11 वर आधारित ColorOS 11 वर चालतो.

Oppo A55 च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेल F1.8 प्रायमरी सेन्सर, F2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा आणि F2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. कोणताही कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करत नाही. फोनच्या साईडला फिंगरप्रिंट सेन्सर आहे, तसेच फेस अनलॉक सपोर्टही देण्यात आला आहे. Oppo A55 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 18W चार्जरला सपोर्ट करते. फोन 8.40 मिमी जाड आहे आणि वजन 193 ग्रॅम आहे.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Oppo launches A55 in India at starting at 15,490 rupees, Check specs)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.