5

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

आपला स्मार्टफोन पोर्टफोलिओ मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतातील विश्वासू स्मार्टफोन ब्रँड itel ने बुधवारी A-series अंतर्गत itel A26 हा नवीन स्मार्टफोन 5,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला.

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 7:42 PM

मुंबई : आपला स्मार्टफोन पोर्टफोलिओ मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतातील विश्वासू स्मार्टफोन ब्रँड itel ने बुधवारी A-series अंतर्गत itel A26 हा नवीन स्मार्टफोन 5,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला. आयटेल A26 एक व्ह‌ॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. यात मोठा एचडी+ वॉटरड्रॉप डिस्प्ले, 2 जीबी रॅम आणि पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. (Itel A26 Budget Smartphone launched With Face Unlock, know Price, Specifications)

या स्मार्टफोनमध्ये स्मार्ट फेस-अनलॉक आणि लेटेस्ट सिक्योरिटीसह एक टेक फ्रेंडली डिव्हाईस युजर्सना मिळेल. नवीन स्मार्टफोन itel एक विशेष सोशल टर्बो फीचरने सुसज्ज स्मार्टफोन आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्टेटस सेव्हिंगचा समावेश आहे.

हा स्मार्टफोन वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरच्या सर्विस अश्योरन्ससह येतो, जेथे ग्राहक स्मार्टफोन खरेदीनंतर 100 दिवसांच्या आत तुटलेली/फुटलेली स्क्रीन विनामूल्य वन-टाइम रिप्लेस करुन घेऊ शकतात.

आयटेल A26 मध्ये काय आहे खास

  • स्मार्टफोनमध्ये 5.7-इंचाचा HD+ IPS वॉटरड्रॉप डिस्प्ले आहे, जो वापरकर्त्यांना उत्तम क्वालिटीचे फोटो देतो. हा फोन 1520 x 720 HD+ डिस्प्ले रिझोल्यूशनसह 19: 9 आस्पेक्ट रेशोसह इमर्सिव आणि ब्राइट व्हिडिओ पाहण्यासाठी परफेक्ट आहे.
  • स्लीक आणि लक्जरी डिझाईनसह आयटेल A26 लेटेस्ट अँड्रॉइड 10 (गो एडीशन) वर चालतो. हा फोन मल्टीटास्किंगसाठी उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा फोन 1.4GHz क्वाड-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.
  • मेमरी कॉन्फिगरेशनबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 2GB रॅम आणि 32GB रॉमसह येतो, याची मेमरी 128GB पर्यंत एक्सपांड करता येईल.
  • बॅटरीच्या बाबतीत, ए 26 पॉवरफुल 3020 एमएएच बॅटरीद्वारे सपोर्टेड आहे, जो आपल्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय एचडी व्हिडिओ पाहण्यास मदत करतो.
  • या स्मार्टफोनमध्ये फास्ट फेस अनलॉकची सुविधाही देण्यात आली आहे. आटेल ए 26 ड्युअल 5 एमपी एआय+व्हीजीए कॅमेरा आणि 2 एमपी सेल्फी कॅमेरासह सुसज्ज आहे.
  • हा फोन ड्युअल 4G VoLTE/Wilt फंक्शनला सपोर्ट करतो. हे डिव्हाईस ग्रेडेशन ग्रीन, लाइट पर्पल आणि डीप ब्लू या तीन ग्रेडियंट रंगांमध्ये उपलब्ध आहे.
  • फोनच्या बॉक्समध्ये अडॅप्टर, यूएसबी केबल, युजर मॅन्युअल, प्रोटेक्टिव केस आणि वॉरंटी कार्ड देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

Apple iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max च्या भारतीय खरेदीदारांना धक्का, शिपिंग उशिरा होणार

स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 27 सप्टेंबरला ढासू स्मार्टफोन लाँच होणार, जाणून घ्या दमदार फीचर्स

र्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस

(Itel A26 Budget Smartphone launched With Face Unlock, know Price, Specifications)

Non Stop LIVE Update
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश
पंकजा मुंडेंच राजकीय 'चेक'मेट? साखर कारखाना अडचणीत, आले मदतीचे धनादेश