AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या छोट्याशा फोनमध्ये मिळणार WhatsApp, Facebook आणि YouTube, दोन वर्षांसाठी कॉलिंग आणि डेटा मिळणार फ्री

या फोनची किंमत केवळ 1999 रुपये आहे आणि जर आपण तो विकत घेतला तर आपण दोन वर्षांसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही 4 जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. (This Jiophone phone will run WhatsApp, Facebook and YouTube, will get calling and data free for two years)

या छोट्याशा फोनमध्ये मिळणार WhatsApp, Facebook आणि YouTube, दोन वर्षांसाठी कॉलिंग आणि डेटा मिळणार फ्री
या छोट्याशा फोनमध्ये मिळणार WhatsApp, Facebook आणि YouTube
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 07, 2021 | 11:26 AM
Share

नवी दिल्ली : जर आपण आपण असा फोन शोधत असाल जो परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह मिळेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही आपल्याला अशा फोनबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत खूप कमी आहे आणि त्यामध्ये आपण व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सर्व अॅप्स चालवू शकता. या फोनची किंमत केवळ 1999 रुपये आहे आणि जर आपण तो विकत घेतला तर आपण दोन वर्षांसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही 4 जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. (This Jiophone phone will run WhatsApp, Facebook and YouTube, will get calling and data free for two years)

हा फोन अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सज्ज

वास्तविक हा फोन रिलायन्स जिओचा जिफोन(JiPhone) आहे. या फिचर फोनमध्ये 2.4 इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले(QVGA display) आहे, ज्याचे रिझोल्युशन 320 x 240 पिक्सल आहे. यात 1.2GHz ड्युअल कोर प्रोसेसर दिले आहे आणि 512MB रॅमसह येते, जो मायक्रोएसडी कार्ड स्लॉडद्वारे वाढविला जाऊ शकतो. केएआय ओएस एचटीएमएल 5 आधारित फायरफॉक्स ओएस(KAI OS HTML5-based Firefox OS) ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. हिंदी, मराठी, गुजराती आणि बांगला यासारख्या 18 भाषांमध्ये जिफोनचा वापर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये आपण फेसबुक, युट्युब आणि व्हॉट्सअप सोडून जिओचे सर्व अ‍ॅप्स वापरू शकता. या व्यतिरिक्त आपण Jio Media केबलच्या माध्यमातून कोणत्याही टीव्हीला JioPhone कनेक्ट करू शकता.

2 वर्षांसाठी जिओफोन खरेदी करा आणि सर्व काही विनामूल्य मिळवा

रिलायन्स जिओने नुकताच जिओफोन 2021 ऑफर बाजारात आणला आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक 1999 वर्षाच्या हा फोन खरेदी केल्यावर दोन वर्षासाठी अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दोन महिन्यांसाठी 2 जीबी डेटा मिळवू शकतात. याचा अर्थ असा आहे की हा फोन खरेदी केल्यावर आपल्याला दोन वर्षे कोणतेही रिचार्ज करावे लागणार नाही. दरमहा 2 जीबी डेटा प्राप्त झाल्यानंतर, आपण 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता.

मार्चमध्ये सुरु केल्या दोन योजना

या व्यतिरिक्त, कंपनीने 1 मार्चपासून आणखी दोन योजना सुरू केल्या आहेत, ज्याची किंमत अनुक्रमे 1499 आणि 749 रुपये आहे. 1499 रुपयांच्या योजनेत आपणास नवीन जिओफोनसह एक वर्षासाठी सर्व काही विनामूल्य मिळेल. याशिवाय 749 रुपयेवाला प्लान जुन्या जिओफोन युजर्ससाठी असून यात वर्षाकाठी अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दरमहा 2 जीबी डेटा मिळेल. (This Jiophone phone will run WhatsApp, Facebook and YouTube, will get calling and data free for two years)

इतर बातम्या

कारखान्यातील स्लिप बॉय ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री; वाचा, संदीपान भुमरेंचा थक्क करणारा प्रवास!

तुमच्या सेक्स लाईफमध्ये रोमान्स का नाही? अशा चुका तर तुम्ही करत नाहीत ना?

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं