AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Marathi आणि WhatsApp देणार तुम्हाला मराठी बातम्या, TV9 Marathi व्हॉटसअप चॅनेल फॉलो करा

व्हॉटसअप चॅनेलवर TV9 Marathi चे चॅनेल आले आहे, या चॅनेलला फॉलो करा आणि बातम्या मिळवा, whatsapp वर तुम्ही TV9 Marathi सर्च केल्यावरही तुम्हाला हे चॅनेल दिसणार आहे, यामुळे खालील लिंकवर जाऊन TV9 Marathi फॉलो करा

TV9 Marathi आणि WhatsApp देणार तुम्हाला मराठी बातम्या, TV9 Marathi व्हॉटसअप चॅनेल फॉलो करा
| Updated on: Sep 21, 2023 | 8:20 PM
Share

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : तुमच्या आवडत्या TV9 मराठी या वृत्तवाहिनीच्या बातम्या आता व्हॉटसअप चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे, याचा सर्वात मोठा फायदा प्रेक्षकांसाठी हा असेल की तुम्हाला काय घडलंय, याचा अपडेट लगेच मिळणार आहे. तसेच TV9 मराठी व्हॉटसअपवर थेट या चॅनेलच्या माध्यमातून बातम्या देत असल्याने, तुम्हाला योग्य बातम्याच मिळणार आहेत. यामुळे इतर फेक वेबसाईटच्या बातम्यांना चाप लागणार आहे. व्हॉटसअपने ही नवीन सेवा काही दिवसांपूर्वीच सुरु केली आहे, यात टीव्ही ९ मराठीच्या बातम्यांचा देखील समावेश आहे. तुम्हाला हे अपडेट मिळवण्यासाठी https://whatsapp.com/channel/0029Va8q5kQFHWq2aD1itS2J या लिंकवर जाऊन व्हॉटसअप चॅनेलला ज्वाईन व्हावे लागेल. मात्र यासाठी तुमचे आताचे व्हॉटसअप मोबाईलवर जरुर अपडेट करणे अनिवार्य आहे, याशिवाय तुम्हाला TV9 मराठी व्हॉटस चॅनेल फॉलो करता येणार नाही.

व्हॉटसने आणलेलं हे फीचर बातम्या जास्तच जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, TV9 Marathi ही सुविधा आपल्या प्रेक्षकांना घेऊन आली येत आहे. बातम्या, व्हिडीओ, फोटो फीचर हे सर्व पाहण्यासाठी हे व्हॉटसअप चॅनेल महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तुम्हाला वरील लिंकवर क्लिक करावं लागेल, क्लिक केल्यानंतर अटीमान्य केल्यावर तुम्हाला हे चॅनेल ज्वाईन करता येणार आहे. या टीव्ही ९ मराठी सर्वच नाही, पण अतिशय महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. या व्हॉटसअप चॅनेलमुळे टीव्ही ९ मराठीच्या वेबसाईटच्या बातम्या तुम्हाला आहेत तिथे वाचता येणार आहेत. TV9 Marathi च्या बातम्या मराठी प्रेक्षकांना गावखेड्यापासून परदेशात राहणाऱ्या मराठी माणसाला वाचता येणार आहेत.

TV9 Marathi ही सर्व वृत्तवाहिन्यांमध्ये मराठीत नंबर १ ची वाहिनी आहे. टीव्ही ९ मराठीने फार कमी काळात जास्तच जास्त प्रेक्षक संख्या जमवली आहे, कारण प्रेक्षकांचा विश्वास अतिशय कमी काळाच जिंकण्यात टीव्ही ९ मराठीला यश आलं आहे. टीव्ही ९ मराठीच्या वेबसाईटवर टीव्ही ९ मराठीचे लाईव्ह प्रक्षेपण देखील लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून पाहता येते.

महाराष्ट्रातील मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे शहराच्या मराठी बातम्या, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, अमरावती, जळगाव, धुळे, नंदूरबार, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, गोंदिया, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर, जालना या सर्व जिल्ह्यांच्याही आपल्याला बातम्या टीव्ही ९ मराठीवर मिळणार आहेत.

टीव्ही ९ मराठीच्या व्हॉटसअप चॅनलला फॉल करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://whatsapp.com/channel/0029Va8q5kQFHWq2aD1itS2J

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.