लॉस एंजलिस : सोशल मीडियावर सध्या एका पॉर्न व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. एका तरुणीने चक्क चालत्या कारमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. टेस्ला कंपनीच्या गाडीमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शारीरिक संबंधादरम्यान या तरुणाने ही गाडी ऑटो पायलट मोडवर ठेवली होती. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल […]
Follow us
लॉस एंजलिस : सोशल मीडियावर सध्या एका पॉर्न व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. एका तरुणीने चक्क चालत्या कारमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. टेस्ला कंपनीच्या गाडीमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शारीरिक संबंधादरम्यान या तरुणाने ही गाडी ऑटो पायलट मोडवर ठेवली होती. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.