‘विवो Y95’ भारतात लाँच, तब्बल 20 मेगापिक्सेल कॅमेरा

मुंबई :चायनीज मोबाईल कंपनी विवोने नवीन स्मार्टफोन ‘VIVO Y95’ लाँच केला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ड स्टोरेज आहे. विवोच्या या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे 20 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा आणि फूल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. लाँच करण्यात आलेल्या नवीन VIVO Y95 फोनची किंमत 16,990 रुपये आहे. फोन ऑफलाईन स्टोअर आणि विवो […]

'विवो Y95' भारतात लाँच, तब्बल 20 मेगापिक्सेल कॅमेरा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई :चायनीज मोबाईल कंपनी विवोने नवीन स्मार्टफोन ‘VIVO Y95’ लाँच केला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ड स्टोरेज आहे. विवोच्या या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे 20 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा आणि फूल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे.

लाँच करण्यात आलेल्या नवीन VIVO Y95 फोनची किंमत 16,990 रुपये आहे. फोन ऑफलाईन स्टोअर आणि विवो इंडिया स्टोअरवर उपलब्ध असून फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि पेटीएमवर 26 नोव्हेंबर (सोमवारी) पासून ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. मोबाईल स्टार ब्लॅक आणि पर्पल रंगात मिळणार आहे.

VIVO Y95 चे स्पेसिफिकेशन

  • 6.22 इंचाचा डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर
  • रॅम 4 जीबी, इनबिल्ड स्टोरेज 64 जीबी
  • मायक्रो एसडीकार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढवू शकतो.
  • ड्यूअल कॅमेरा सेटअप आणि फ्लॅश
  • रिअर कॅमेरा प्रायमरी13, सेकंडरी 2 मेगापिक्सल
  • फ्रंट कॅमेरा (सेल्फि)  20 मेगापिक्सल
  • फेस ब्यूटी, पॅनारोमा, एआई स्टिकर्स आणि पोर्टेट मोड
  • 4030mAh बॅटरी क्षमता
  • अॅड्राईड 8.1 ऑरियो बेस फनटच सिस्टम
  • VIVO Y95 वज़न 163.5 ग्राम आहे
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.