AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात कोणते 6 देश जेथे WhatsApp वर आहे बंदी, अर्ध्या जनतेला माहीती नसेल उत्तर

WhatsApp जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग, चॅट आणि व्हिडीओ ऑडीओ कॉलींगसाठीचे लोकप्रिय एप आहे, मात्र काही देशात व्हॉट्सअप वापरणे बंद आहे.

जगात कोणते 6 देश जेथे WhatsApp वर आहे बंदी, अर्ध्या जनतेला माहीती नसेल उत्तर
| Updated on: Jun 11, 2025 | 7:30 PM
Share

WhatsApp Ban: इन्सन्ट मॅसेजिंग सेवा व्हॉट्सएप जगभरात लोकप्रिय आहे. काही देशात व्हॉट्सअप टाळा लावलेला आहे. चला तर पाहूयात कोणत्या देशात व्हॉट्सअप वापरण्यावर मर्यादा आहेत, वा संपूर्णपणे बंदी आहे. आणि यामागे काय आहेत पाहूयात…जगभरात लोकप्रिय इन्स्टन्ट मॅसेजिंग सेवा असलेली व्हॉट्सअप एपला कोणा परिचयाची गरज नाही. दरदिवशी कोट्यवधी एक्टीव्ह युजर्स एपचा वापर करीत असतात. परंतू व्हॉट्सअप वापरणारे बहुंताशी लोक या बाबीपासून अलिप्त आहेत. अखेर कोणते असे सहा देश आहेत. ज्या देशांवर व्हॉट्सअप वापरणाऱ्यावर बंदी असून व्हॉट्सअपवर टाळा आहे.

WhatsApp जगभरातील देशात वापरले जाते. मात्र काही देशात  व्हॉट्सअप वापरणे बंद आहे. चीन,इराण, सीरिया, उत्तर कोरिया,कतार आणि युएई यासारख्या देशात व्हॉट्सअप काम करीत नाहीत.

हे आहेत 6 देश जेथे WhatsApp चालत नाहीत…

चीन: व्हॉट्सअपला व्यापक इंटरनेट अधिनियम अंतर्गत चीनने व्हॉट्सअपला ब्लॉक केले आहे. चीन सरकारने स्थानिक स्वरुपात विकसित केलेल्या व्हीचॅट एप सारख्या प्राथमिकता दिली आहे.जो डाटा निती अंतर्गत चांगल्या सरकार नियमानुसार काम करतो.

उत्तर कोरिया: उत्तर कोरियात इंटरनेट अत्यधिक नियमानुसार इंटरनेटवर संपूर्णपणे बंदी आहे. बहुतांश नागरिकांकडे इंटरनेट पोहचलेले नाही. केवळ उच्च पातळीवरील नागरिकच इंटरनेटचा वापर करतात. उर्वरित लोकांना इंट्रानेटचा वापर करावा लागतो. ज्याचे नाव Kwangmyong असे आहे.

इराण: येथील कट्टरता वाढत आहे तसे येथील सरकारचा व्हॉट्सएपवर इराणाचा कल बदलत चालला आहे. राजकीय अशांतता निर्माण झाली तेव्हा येथे व्हॉट्सएपवर बंदी लादली गेली. अलिकडे आलेल्या रिपोर्टनुसार काही प्रमाणात सुट देण्यात आली. त्यानंतर युजर्सना अजूनही प्लॅटफॉर्मला एक्सेस करताना आव्हानांचा सामना करावा लागला आहे. व्हॉट्सअपचा वापर करण्यासाठी युजर्सना VPN वर अवलंबून राहावे लागले आहे.

यूएई: यूएईत व्हॉट्सअप मॅसेजिंग काम करते. परंतू तेथे वॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग सेवा प्रतिबंधित आहे. हा निर्णय देशाची दूरसंचार नीती आणि स्थानिय नियमांअनुरूप वैकल्पिक लायसेंन्स प्राप्त ऐप्सशी जुळलेला आहे.

सीरिया: सीरियाने व्हॉट्सअप सारख्या एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन टूल्सवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. परंतू वीपीएनद्वारे काही प्रमाणात तरी याचा वापर केला जाऊ शकतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.