AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधीच सात मुलांची आई असलेल्या महिलेला एकाच वेळी पाच मुले झाली

जगात आपल्याला आनंदी आणि सकारात्मक रहायचे असेल तर आपल्याकडे खूप मुले असायला हवीत असे एकाच वेळी पाच मुले झालेल्या मुलांच्या आईने म्हटले आहे.

आधीच सात मुलांची आई असलेल्या महिलेला एकाच वेळी पाच मुले झाली
जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालकांची अदलाबदलImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 16, 2023 | 9:56 AM
Share

नवी दिल्ली : आई होणे हे प्रत्येक मातेसाठी एक सुखद स्वप्न असते, परंतू काही वेळा देव देतो तर छप्पर फाडे के देतो अशी अवस्था एका मातेची झाली आहे. एका महिलेला चक्क एकाच वेळी पाच मुले झालेली आहेत. विशेष म्हणजे 37 वर्षांची या महिलेला आधीच सात मुले आहेत. या दाम्पत्याची आणखी मुल व्हावे अशी इच्छा होती. कुठे घडली आहे ही अजब घटना हे पाहूया.. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीती प्रमाणे पोलंडला राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेला एकाच पाच मुले झाली आहेत. विशेष म्हणजे या महिलेला आधीच सात मुले आहेत.

डोमिनिका क्लार्क यांना प्रेग्नंसीच्या 28 व्या आठवड्यात पाच मुले झाली आहेत. या महिलेची प्रसुती नैसर्गिक नसून तिला ही मुले सिजेरीयन करून झाली आहेत. जन्म झालेल्या सर्व बाळांचे वजन 710 ते 1400 ग्रॅम दरम्यान आहे. विशेष म्हणजे या महिलेला आधीच सात मुले आहेत. या महिलेची प्रसुती वेळे आधीच झाली आहे. परंतू सर्व बाळांचे आरोग्य उत्तम आहे. सर्व मुलांना ब्रिदींग सपोर्टवर ठेवले आहे. या मुलांचे इतर भाऊ दहा महिन्यांपासून 12 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत. त्यांची आई क्राको म्हणतेय जशी आशा बाळगली होती त्यापेक्षा जास्त चांगले वाटत आहे. जगात आपल्याला आनंदी आणि सकारात्मक रहायचे असेल तर आपल्याकडे खूप मुले असायला हवीत असे मुलांच्या आईला वाटते आहे. मुलांमुळे आपले आयुष्य आनंदात आणि चांगले जाते असे त्यांनी म्हटले आहे.

अनेक मुले होण्याचे काय कारण

ज्यादा मुले होणे म्हणजेच मल्टीपल प्रेग्नंसी होय. जेव्हा दोन मुले होतात तेव्हा जुळे किंवा ट्वीन्स म्हटले जाते. तीन मुले झाली की ट्रीपलेट म्हटले जाते. पण जेव्हा सहा किंवा सात मुले होतात तेव्हा त्याला सेक्स्टुपलेट म्हटले जाते.

एकापेक्षा जास्त मुले जेव्हा होतात त्यास मल्टीपल प्रेग्नंसी म्हटले असले तरी त्याचे कारण फर्टीलाइज्ड अंडबिजामध्ये असते. ज्यावेळी अंडबिज गर्भाशयाच्या पिशवित विभाजित होण्यापूर्वीच फलित होते. किंवा दोन किंवा अधिक अंडबिजे वेगवेगळ्या शुक्रांणूद्वारे फलित होतात. तेव्हा मल्टीपल प्रेग्नसी होते. मल्टीपल प्रेग्नसीत मुले आयडेंटीकल किंवा फ्रॅटरनल जुळी होतात. आयडेंटीकल मुले एकाच लिंगाची आणि दिसायला एकसारखीच असतात. फ्रॅटरनल जुळी मुले वेग -वेगळी दिसू शकतात.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच