AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध मॉडेलचा कारनामा! 6 तासात 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध, शेवटी उचलून हॉस्पिटमध्ये घेऊन गेले

मॉडेलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सर्वजण चकीत झाले...

प्रसिद्ध मॉडेलचा कारनामा! 6 तासात 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध, शेवटी उचलून हॉस्पिटमध्ये घेऊन गेले
Annie KnightImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 26, 2025 | 12:07 PM
Share

मॅरेथॉन स्पर्धा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर धावण्याच्या किंवा इतर खेळांच्या स्पर्धा येतात. पण जर संबंध प्रस्थापित करण्याची स्पर्धा आयोजित झाली, तर ती नक्कीच धक्कादायक ठरेल. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध प्रौढ मनोरंजन क्षेत्रातील स्टार एनी नाइटने अशाच एका असामान्य स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने अवघ्या सहा तासांत 583 पुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर तिला तीव्र रक्तस्राव आणि वेदना होऊ लागल्या. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. तिने स्वतः तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिचे शरीर हे सहन करू शकले नाही.

एंडोमेट्रियोसिस: एक गंभीर आजार

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांनुसार, एनी नाइट गेल्या काही वर्षांपासून एंडोमेट्रियोसिस या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. हा असा आजार आहे ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील टिश्यू शरीराच्या इतर भागांमध्ये वाढू लागतात. यामुळे प्रभावित महिलांना तीव्र ओटीपोटात दुखणे, जास्त रक्तस्राव आणि काही वेळा वंध्यत्वाची समस्या उद्भवते. एनीला हार्मोनल गोळ्या सोडल्यानंतर ही समस्या जाणवायला सुरुवात झाली होती. वाचा: हगवणेचं मोठं कांड! स्वत:च्या बापालाही सोडलं नाही, जीवंतपणीच मारण्याचा प्रयत्न… काय होता नेमका डाव?

View this post on Instagram

A post shared by annie knight (@anniekknight)

स्पर्धेपूर्वीच मासिक पाळी

एनीने सांगितले की, 583 पुरुषांशी संबंध प्रस्थापित करण्यापूर्वीच तिला मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र, आययूडी (इंट्रायुटेराइन डिव्हाइस) मुळे रक्तस्राव कमी होता. तरीही, काही वेळानंतर रक्तस्राव खूप तीव्र झाला आणि त्यांना क्रॅम्प्स जाणवू लागले. डॉक्टरांना वाटले की, इतक्या लांबलचक सत्रामुळे तिच्या शरीराला अंतर्गत जखम झाली असावी. पण तपासणीनंतर असे आढळले की, तिच्या शरीरात लोह (आयर्न) आणि प्रोजेस्टेरॉनची कमतरता होती आणि तणावामुळे त्यांची स्थिती आणखी बिघडली होती.

स्पर्धेची पार्श्वभूमी

अहवालांनुसार, एनीने सुरुवातीला या आव्हानासाठी फक्त 200 लोकांना आमंत्रित केले होते. मात्र, प्रत्यक्षात 583 पुरुष तिथे पोहोचले. तरीही त्यांनी कोणालाही परत पाठवले नाही. पण या स्पर्धेनंतर तिला तातडीने रुग्णालयात न्यावे लागले.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...