AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही माझी शेवटची फ्लाईट..असे एअर होस्टेस म्हणाली, विमानातील प्रवाशांची पाचावर धारण,अखेर…

नशीब कधी साथ देईल हे सांगता येत नाही. आता ही कहाणी वाचाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल जिथे एका विमानाच्या एअरहोस्टेसने भर आकाशात असे काही केले की प्रवासी आधी घाबरले नंतर अभिनंदन करु लागले असे काय घडले..वाचा

ही माझी शेवटची फ्लाईट..असे एअर होस्टेस म्हणाली, विमानातील प्रवाशांची पाचावर धारण,अखेर...
| Updated on: Apr 16, 2025 | 9:16 PM
Share

कोणत्याही विमान प्रवासात एअर होस्टेसची भूमिका महत्वाची असते. पायलट इतकी प्रवाशांची जबाबदारी तिच्या खांद्यावर असते. समजा तुम्ही विमानाने लांबच्या प्रवासाला निघाला आहात. आणि विमानात तुम्हाला कोणती मदत लागल तर तुम्ही विमानातील फ्लाईट अटेडन्टला तुमच्या सेवेसाठी कॉल करता आणि तिने विमानातच सांगितले की सर मी मदत करु शकत नाही. कारण की….

नशिबाचे दरवाजे आकाशात देखील उघडू शकतात. एका विमान कंपनीची फ्लाईट अटेंडन्ट नेहमीप्रमाणे तिच्या नोकरीवर हजर झाली आणि विमानाने टेकऑफ घेताच प्रवाशांची नेहमी प्रमाणे सेवा करु लागली होती. पण नशीबात काही वेगळेच होते…तिने आपल्या जीवनात कधी याचा विचार केलेला नाही. आपल्याबाबत असे  इतक्या लवकर कसे घडू शकते याचा विचारच तिने केलेला नव्हता तिने स्वत:ला चिमटा काढून पाहीला, आपण स्वप्नात तर नाही ना याची खात्री करुन घेतली…

कशी लागली इतकी मोठी लॉटरी?

मीडिया रिपोर्टनुसार एअर होस्टेसने कॅसिनो गेममध्ये ५०० रुपये लावून २१ कोटीची रक्कम जिंकली  होती, कॅसिनो एक्सपोज्डच्या रिपोर्टनुसार कॅसिनो डेज प्लॅटफॉर्म एक लिमिटेड ऑफर चालू होती. ज्यात एक लाख रुपयांच्या जमा रकमेवर १५० टक्के बोनस मिळत होता.  एअर होस्टेस म्हणाली की हा गेम खेळताना आधी मी एक लाख रुपये लावले, आधी मला दहा कोटी आणि नंतर २० कोटी आणि पाहाता पाहाता शेवटी २१,८३,०२,६७२ कोटी रुपये माझ्या खात्यात जमा झाले. मला माझा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता…

मी तुमची एअर होस्टेस बोलतेय…

ही रक्कम जिंकल्यानंतर मी कॅसिनो डेजच्या सपोर्ट टीमला संपर्क केला. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की बातमी खरी आहे. तुम्ही करोडपती झाला आहात. त्यानंतर या एअर होस्टेस महिलेने फ्लाईटचा इंटरकॉम उचलला आणि थेट घोषणाच करुन टाकली…”लेडीज एण्ड जंटलमन, मी तुमची एअर होस्टेस बोलतेय आहे, आणि माझी ही शेवटची फ्लाईट आहे.”  हे वाक्य ऐकून प्रवासी घाबरले. परंतू एअरहोस्टेसने खरी बाब सांगितली तर प्रवाशांनी तिला शुभेच्छा देण्यास रांग लावली आणि केबिनमध्ये उपस्थित लोक चियर्स करु लागले.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.