बोले तो अस्लम भाय लुढ़क गया… आयफोन लॉन्च होताच सोशल मीडियावर फिल्मी मिम्सचा बेक्कार पाऊस; किमतीने उडवली झोप
Apple चे नवे फोन लाँच झाले आहेत. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max च्या किमती समोर येतोच सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडला. 3 लाखांपेक्षा जास्त किमतीचे व्हेरिएंट पाहून यूजर्सनी बॉलिवूड कलाकारांच्या भूमिका आणि डायलॉग्सचा मजेशीर रेफरनस दिला. ते वेगाने व्हायरल झालेत. चला टाकूया नजर..

आयफोनच्या चाहत्यांसाठी हा महीना खासच. Apple ने त्यांच्या Surprise and Shine इव्हेंटमध्ये अखेर फ्लॅगशिप सीरिज iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन्ही फोन ऑफिशिअली लाँच केलेत. मात्र ते लाँच होचाच सोशल मीडियावर त्याच्या किमतींवरून चर्चा सुरू झाली आणि मीम्सचाही महापूर आला. आयफोनच्या नव्या मॉडेलची किंमत ऐकून लोक अगदी थक्क झालेत.
iPhone 18 Pro ( 256 GB)- 1,64,900 iPhone 18 Pro Max ( 256 GB)- 1,79,900
iPhone 18 Pro (512 GB) – 2,04,900
iPhone 18 Pro (1TB)- 2,54,900
iPhone 18 Pro (2TB)- 3,29,900
या फोनच्या किमती समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स आले, त्यातले कित्येक व्हायरलही झाले. सोशल मीडियावर मनोज तिवारी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आयफोनच्या किमती लिहील्या आहेत.
iPhone 18 Pro: ₹1,64,900 iPhone 18 Pro Max: ₹1,79,900 iPhone Duo: ₹2,99,900
Me with 3.5 LPA salary: pic.twitter.com/x2BLHlG1Nl
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) September 9, 2026
एका व्हिडिओमध्ये भारतीय लोक आयफोन खरेदी करण्यासाठी गेले तर त्यांची काय अवस्था होईल, ते मजेशीर पद्धतीने दाखवण्यात आलंय.
Indians while buying Iphone duo pic.twitter.com/XA9VRFiQWi
— Phunsuk Wangdu (@Phunsukwangduji) September 10, 2026
दरम्यान, जॉनी लिव्हर यांच्या चित्रपटातील एक सीन असलेला मीमही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
iPhone 18 Pro: ₹1,64,900 iPhone 18 Pro Max: ₹1,79,900 iPhone Duo: ₹2,99,900
Asur with 2.5 LPA salary: 💀🏴☠️ pic.twitter.com/h4DCuCMtOS
— Scorpion𝕏 🦂 (@AsurScorpion) September 9, 2026
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या एका मीमचीही यात भर पडली.
— Shikamaru ☕ (@pranavcodes_) September 10, 2026
एका मीममध्ये आयफोनची किंमत दाखवत त्यासोबत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर, “ असं आयुष्य कोणालाही मिळू नये,” अशी मजेशीर प्रतिक्रिया देण्यात आली.
iPhone 18 Pro: ₹1,64,900 iPhone 18 Pro Max: ₹1,79,900 iPhone Duo: ₹2,99,900
Me with 3.5 LPA salary: pic.twitter.com/nvvLTFqGvk
— Qasim Husain 🇮🇳 (@qasim_says_) September 9, 2026
जॅकी श्रॉफचा हा मजेशीर मीम बिलकूल चुकवू नका. तो खूपच व्हायरल झालाय.
#AppleEvent What are the new features in iphone 18 series?
John Ternus: pic.twitter.com/qy03XhnPMd
— Shiv (@mr_Tubun) September 9, 2026
iPhone 18 Pro: ₹1,64,900 iPhone 18 Pro Max: ₹1,79,900 iPhone Duo: ₹2,99,900
My Bank Balance to me pic.twitter.com/4YG8OAviQ5
— memes_hallabol (@memes_hallabol) September 10, 2026
